सिनेमाचा विभाग हवा
इथे, मिपावर सिनेमा रिव्यू, क्रिटिसिस्म साठी प्रत्येक लेखन विभाग असू पाहिजे असा माझा मत आहे..
🗣 चर्चा
(28)
क
कपिलमुनी
Sun, 10/18/2020 - 18:13
नवीन
आधी या विषयावर चार लेख लिहा मग विभागाचं बघा
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 18:49
नवीन
अनुमोदन
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 06:23
नवीन
+४ लेख
- Log in or register to post comments
द
दीपक११७७
Sun, 10/18/2020 - 18:39
नवीन
नाही म्हणजे नाही
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 18:49
नवीन
अनुमोदन
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 10/18/2020 - 23:22
नवीन
कला हे दालन असले तरी तिथे फोटोग्राफ़ी चा भरणा असतो. मी स्वतः मागील महिन्यांत २ समीक्षा लिहिल्या आहेत. नवीन समीक्षा दालन केल्यास आणखीन २ लिहीन.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 06:23
नवीन
फोटोग्राफी कला नाही ?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 10/19/2020 - 05:59
नवीन
म्हणजे काय ?
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Mon, 10/19/2020 - 06:50
नवीन
सांभाळून घ्या. :)
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/19/2020 - 15:52
नवीन
असावेत धागालेखक.प्रयत्न चांगला आहे मराठी लेखनाचा.
- Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या
Wed, 11/11/2020 - 10:37
नवीन
चुकिला क्षमा करा. मी बेंगळूरु निवासि कन्नडिगा आहे. मी २००४-२००७, दरम्यान पुणे आणी ठाणे मध्ये काम केलो. तेव्हा पासून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रतिसाद साठी आपल्याला धन्यवाद.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 11/22/2020 - 16:03
नवीन
आमचा साऊथचे सिनेमे नावाचा कायप्पा समूह आहे.तिथे आम्ही तमिळ/तेलुगू /कन्नड/मल्याळम भाषेतल्या सिनेमांबद्दल चर्चा करतो.युट्यूब वरच्या इंग्रजी सबटायटल्ससकट असलेल्या सिनेमांच्या लिंक्सही शेअर करतो.(कोणाला सामील व्हायचे असल्यास व्यनि करावा.)
तुम्ही तुमच्या आवडत्या दक्षिण भारतीय सिनेमांबद्दल तिथे लिहू शकाल. इथेही लिहा.तिथल्या चर्चेवर आधारीत धागेही मिपावर काढणार आहे येत्या काही दिवसात.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 10/19/2020 - 06:29
नवीन
विनोदी लेखक आहेत. गंभीरसुद्धा आहेत.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 10/19/2020 - 13:47
नवीन
😀
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 10/19/2020 - 06:56
नवीन
मिपावर " कथा " या विषयासाठी वेगळा विभाग हवा या बद्दल या पूर्वी दोनदा मागणी करुन झालीय्ये.
लेख या विभागात काहीवेळा इतकी गर्दी होते की काही लेख वाचनात न येता मागे ढकलले जातात. त्यामुळे कथा या विषयाला वेगळा विभाग सुरू करावा ही विनंती
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 10/25/2020 - 16:58
नवीन
+999
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Mon, 10/19/2020 - 10:01
नवीन
१. कथेसाठी वेगळा विभाग हवा.
२. सिनेमा / वेगवेगळ्या मालिका/माहितीपट यासाठी वेगवेगळे विभाग बनविण्यात यावे,
- Log in or register to post comments
क
कुलस्य
Mon, 10/19/2020 - 11:25
नवीन
मी सहमत आहे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/19/2020 - 11:59
नवीन
आपल्या मताशी सहमत आहे, असे वेगवेगळे विभाग बनविणे फार अवघड नसावे पण ती शीर्षकपट्टी कमी पडू लागते, बहुतेक आणि मग ती कपाळावरची काळी पट्टी डोळ्यावर येऊ लागते, असे वाटते.
मिसळपाव नावातच सर्व घोळ आहे, इथे मिसळीचा रस्सा भातात येतो. शिरा कथेत जातो. कविता म्हणजे काव्य कोंबड्याच्या पाककृतीत जाते. मिसळपाव वर असे सरमिसळ आहे.
मान्य की आम्ही एका मोफत संस्थळावर आनंद मिळवतो,मौजमजा करतो, पण एक शिष्टीमॅटिक व्यवस्था असली पाहिजे या मताशी सहमत आहे.
कोण पाहतं यार हे मिपाचं तांत्रिक काम ?? (पळा व्हायचो ब्लॉक)
-दिलीप बिरुटे
(मिसळीचा सवय झालेला)
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/19/2020 - 15:50
नवीन
कृपया शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची 'सरमिसळ' करु नये. ;)
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Mon, 10/19/2020 - 12:34
नवीन
खरतर मायबोलीवर अनेक विभाग आहेत आणि विभागवार धागे बघायची सोय आहे.असेच विभाग मि.पा.वर असावेत असे वाटते.स्पर्धा कविता,कलादालन्,कृषीजगत आणि तंत्रज्ञान या विभागात तुलनेने कमी लेख येतात.त्यांचा आकार कमी करुन बाकीच्या विभागांना जास्त जागा मिळेल.शिवाय धागे विभागवार असतील तर शोधायला सोपे पडतील. मुख्य म्हणजे मि.पा.वरची शोध सुविधा काम करत नाही.नाइलाजाने गुगलचा आश्रय घ्यावा लागतो. त्यातही लक्ष घालणे आवश्यक आहे. परवा विनोदी लेखानाचा आज सिनेमाच्या धाग्यांचा विषय झाला.हेच विभागवार वाचायची सोय असेल तर आपआपल्या आवडीप्रमाणे लेखन वाचता येइल.सगळे धागे चाळत बसावे लागणार नाहीत.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 12:47
नवीन
पूमिराना
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 10/19/2020 - 14:30
नवीन
पुणेकर नावचा एक विभाग असावा ....त्यात विश्वदर्शन होईल ....... ))))))))))))))))))
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 10/19/2020 - 15:53
नवीन
दाटीवाटी मिपावर होण्यासाठी काय करावे?
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sun, 10/25/2020 - 16:40
नवीन
रोहित रामचंद्रय्या,
कपिलमुनी म्हणतात त्या नुसार येवू दे एखादा लेख,
वेगळा विभाग असला काय नसला काय, वाचक उत्तम प्रतिसाद देतील नक्कीच !
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Mon, 10/26/2020 - 07:30
नवीन
(सर) मिसळित (पण) आहे... :)
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Mon, 10/26/2020 - 07:31
नवीन
(सर) मिसळित (पण) मजा आहे... :)
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 10/26/2020 - 13:08
नवीन
अशी मजा, मजा आणि मजेत मजा मिसळत राहते हीच मिसळपावची मजा आहे !
😝
- Log in or register to post comments