Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

माशांची आमटी

श
शोनू
Tue, 11/25/2008 - 03:14

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10183 views

💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/25/2008 - 06:05 नवीन
मस्त... साधी... सोप्पी....अस्सल.... माशाची आमटी. (मला १०-१२ तिरफळं घातलेली आवडतील). निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 11/25/2008 - 09:17 नवीन
सहमत. मला १०-१२ तिरफळं घातलेली आवडतील आवडतील? अहो, बांगडा असेल तर तिरफळं इज मस्ट! (मस्त्याहारी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 11/25/2008 - 06:22 नवीन
उद्या करावी म्हणतो. (तिकडे पांथस्थ्याने पण मस्त फोटो दिले आहेत) आता काय काय करायचे ते नीट ठरवावे लागणार. पण पाकृ. बद्दल धन्यवाद वेताळ
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 11/25/2008 - 07:31 नवीन
आम्ही शाकाहारी आहोत,प्युअर व्हेज पदार्थ द्यावेत ही विनंती !!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Sat, 12/20/2008 - 13:23 नवीन
तुमी गवत खाता आमी क बोल्तो कय? ज्याला आवरत त्यान झ्याव नाय त सोराव पक्का माशेहारी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 11/25/2008 - 17:34 नवीन
आवडलं तर ठिक आहे नाहि तर द्या सोडुन. शी...शु कशाला करावे? (शुद्ध मांसाहारी मटणमोळा) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
न
नारायणी Tue, 11/25/2008 - 17:44 नवीन
कृपया, पापलेट् अमेरिकेत कोणत्या नावाने मिळतं ते सांगाल का? (माफ करा पण मासे खाणं नुकतचं सुरु केलंय त्यामुळे अमेरिकन नाव माहित नाही . तिलापिया २-३ वेळा खाल्ले आहेत्.आवडले.)
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 11/25/2008 - 17:52 नवीन
अमेरिकेत पापलेट तुम्हाला चिनी दुकानात दिसेल. आकारावरून ओळखता येईलच! नाव माहित असण्याची गरज नाही. बांगडाही ब्लू मॅकरेल नावाने मिळेल. नेहेमीच्या अमेरीकन दुकानात शोधू जाल, तर कदाचित मिळणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 12/20/2008 - 12:44 नवीन
प्रोम्फित नावाने मिलेल.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/25/2008 - 17:45 नवीन
चितळ्यांनी प्रॉन्स बाकरवडी असा एक प्रकार काढला असे एकून होतो. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/26/2008 - 06:39 नवीन
वा! साधी, सोपी, परंतु तेवढीच सुंदर पाकृ..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 11/29/2008 - 06:36 नवीन
पांथस्थजी नमस्कार तुम्ही आमच्यासारख्या "खाण्यासाठी जगणार्‍यांना" माशांच्या एक सो एक पाककृती दाखवून "माशासारखे तडफडवायचेच "ठरविल्याचे दिसते आहे. पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. आता निघालोच मार्केटकडे. आमटी मनसोक्त भुरकल्यावरच आत्मा तृप्त होईल. बाकी बांगडा असला तर "तिरफळं मस्ट "या सुनीलजींच्या मताशी १०० टक्के सहमत आहे.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Sat, 12/20/2008 - 13:19 नवीन
जल्ला माशे आसतील त पाकृ ला कालवन म्हना रे आमटी म्हन्ल क टेसच नीगुन जात बग पाकृ सरस बोल पक्का माशेहारी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
अ
अजितपाटिल Sat, 12/20/2008 - 13:51 नवीन
तोन्दाला पानी सुटले.! आजित पाटील
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Sat, 12/20/2008 - 14:23 नवीन
माशांचे नाव आणि प्रकार वाचूनच तोंडाला पाणी सुटले. =P~ पाण्यातील शेंगा म्हणजे आमचा जीव की प्राण. :? सुंदर मासोळीच्या निरंतर शोधात, :^o साखरांबा. माज्या जाल्यात होऊन आली, येतयं भेटाया तसाच भरतार माजा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 56 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा