आणखी काय हवं?
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने
कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा
पावसाचे पाणी व मातीचा सुगंध
बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज
गरम चहा बरोबर आवडते पुस्तक
बोला आणखी काय हवं?
💬 प्रतिसाद
र
राघव
गुरुवार, 10/15/2020 - 15:50
नवीन
सेटअप आवडला!
छिद्रान्वेषीपणा:
आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉
- Log in or register to post comments
P
Pratham
गुरुवार, 10/15/2020 - 19:57
नवीन
हाहाहा...
वाचण्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments