चारोळ्या
काव्य शोधण्या हवे मन कोमल
हास्य शोधण्या हवे मन निर्मल
प्रेम शोधण्या हवे मन गंभीर
दुःख झेलण्या हवे मन खंबीर
डाॅ.राजा सोवनी.
💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 10:56
नवीन
अशी उथळ
चारोळी लिहीताना असावे मन सैरभैर!
:)
- Log in or register to post comments