Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शब्द

V — VRINDA MOGHE, Mon, 10/12/2020 - 16:57
*शब्द* शब्द देतात आनंद दुःखही देतात शब्दच, शब्दानेच मिळते वेदना त्यावर मलम होती शब्दच !! शब्दातून मिळते प्रेम माया हि होतात शब्दच, शब्दच नात्यांतला दुरावा, नवी नाती जुळवतो शब्दच !! ह्रदयातून यावा शब्द, साखरमाखला गोड गोड, भावनेने ओथंबलेला , काही नको त्यात तडजोड !! कधी मुके होतात शब्द, अन् बोलू लागतात डोळे, भाव मनीचे याचे त्याला, जातात समजून सगळे !! झाडं वेली, डोंगर दरी पक्षी बोलतात मधुर शब्द मोहवणारं निसर्गाचं हरेक रूप. तेथे मात्र सारंच निःशब्द !! होई सारंच निःशब्द !!! -©सौ वृंदा मोघे 15/1/2020

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2010 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sat, 10/17/2020 - 10:37 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Fri, 10/30/2020 - 10:39 नवीन
शब्दा वाचून, कळले सारे....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/30/2020 - 10:53 नवीन
अवांतरः शब्दांवर बर्‍याच जणांनी लिहिलं आहे, बरेच जण लिहितात आणी लिहितही राहतील. बहुतेक दहावीत असताना मी एक अशीच शब्दांवर कविता लिहिलेली. बरेच दिवस मला स्वतःवर अभिमान वगैरे वाटायचा, अशासाठी की, मला वाटायचे मीच पहिला असेन ज्याने शब्दांवरच कविता केली. नंतर बर्‍याच रचना वाचनात आल्या. नव्याजुन्या वगैरे. तेव्हा तो अभिमानाचा फुगा फुस्स होऊन पडला खाली. येनीवे, ही रचना छान झालीये. सं - दी - प
  • Log in or register to post comments
V
VRINDA MOGHE Fri, 10/30/2020 - 17:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा