💬 प्रतिसाद
प
प्राजु
Mon, 11/24/2008 - 21:03
नवीन
तुम्ही राव... सगळ्यांना जळवायचे ठरवले आहे काय??
आधी सुके मटण.. आणि आता ही आमटी. मिपावरील सुगरणी निदान पदार्थ तयार झाल्यावरचे फोटो तरी देतात. तुम्ही तयार होतानाचे फोटो देऊन किती त्रास देता!
जबरदस्त फोटो.
तुम्ही हळूहळू सुगरणा होत आहात तर! याचे श्रेय आमच्या सुगरणींना द्यायला वुसरू नका बरं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Tue, 11/25/2008 - 09:29
नवीन
न्हायबा. जळजळ हा वैयक्तिक प्रश्न आहे. हा पण आपण तात्यांकडे 'जळजळ रिलीफ फंडा' साठि मदत देण्यास तयार आहे. मिपा कडे राहु देत 'इनो' चा स्टॉक कधी कधी पाहुण्यांनाहि लागतोच कि. घरात असलेला बरा!!!! :)
हि आपली जुनी खोड! अजिबात इलाज नाहि.
अहो आमचा सुगरणा होउन बराच काळ लोटला. अपना हाथ जगन्नाथ. पण त्यामुळे सगळ काहि आपणंच बनवाव अस वाटतं. हे भलतच होउन बसलं आहे. करता काय? :SS
आणि श्रेयनामावलीत सुगरणीच आहेत की :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
- Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या
Mon, 11/24/2008 - 21:03
नवीन
भूक लागली ..
- Log in or register to post comments
स
सुक्या
Mon, 11/24/2008 - 22:35
नवीन
अशी फोटोसह पा.कृं. देउन, तोंडाला पाणी आणुन, जळजळ वाढवुन लोकांचा छळ का करतोय बाबा? आता ही पा.कृ. पन करुन खावी लागणार. :)] (आताच बायकोला बघायला सांगितलं) .
काल सांबार एकदम टकाटक झाले होते. त्यात बायकोने बनवल्यामुळे अजुनच झकास. दोन वाट्या सांबार भुरकल्यावर जळजळ बंद झाली.
ही आमटी पन बनवतो अन् खाउन सांगतो.
(सांबारभुरक्या) सुक्या बोंबील
वजन वाढणार आता :S
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Tue, 11/25/2008 - 09:30
नवीन
लगे रहो सुक्या भाई!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
- Log in or register to post comments
व
वल्लरी
Tue, 11/25/2008 - 05:44
नवीन
अहो खरंच तुम्ही अगदी सगळ्यांची जळजळ करता राव !!!!!
सर्व फोटो जबरदस्त ,,,,,अफला ,,,,
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 11/25/2008 - 05:55
नवीन
:''( :''( :''(
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 11/25/2008 - 06:02
नवीन
मस्तच.......खुप आवडले तुझे सादरीकरण.फोटो बघितल्या नंतर काय हालात खराब होते तुम्हाला नाय बा कलनार.झक्कास...उद्या करायला हवी.
वेताळ
- Log in or register to post comments
अ
अनंत छंदी
Tue, 11/25/2008 - 07:23
नवीन
अहो पांथस्थ,
अशी उपासमार नका करु बुवा! आता पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले आणि आमटी करायची ठरवली तर या सिझनमध्ये कैर्या कुठून आणायच्या? असं करू नका अनेकांना तळमळत ठेवल्याला आता जबाबदार कोण? तुम्हीच! :))
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
Tue, 11/25/2008 - 09:20
नवीन
हि पा.कृ. मी काल रात्रीच केली आहे. मला बुवा मिळाल्या कैर्या. हे झाल बेंगळुरु मधलं. तुम्ही कुठे? तिथ कैर्या नाहि मिळत. हे काय ब्वॉ? (पोष्टाने पाठवु का??? =)) )
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 11/25/2008 - 09:23
नवीन
पाकृ द्यावी तर अशी - सचित्र!
फारच छान रे, पांथस्था!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
म
मृण्मयी
Wed, 12/10/2008 - 02:32
नवीन
वा! आमटी झकास दिस्तेय!
नवर्याला हे फोटो दाखवण्याचा गाढवपणा केलाय. आता करून खाऊ घालणं क्रमप्राप्त आहे! :)
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 12/10/2008 - 20:46
नवीन
चित्रांसोबत दिलीत हे छान! (नाहीतर "हलके सोनेरी/"थोडे" परता वगैरे कृतींनी प्रारंभिक लोकांना कोडे पडते.)
बल्लवाचार्यांसाठी प्रश्न : मला कोलंबी फार शिजवलेली आवडत नाहीत - घट्ट आणि कडक होत जातात. असे केले तर चालेल का? - हलकी-सोनेरी तळलेली कोलंबी बाजूला काढायची. कांदा, शेंगा, कैरी परतून घेऊन, वाटण घालून, मग पुन्हा कोलंबी भांड्यात टाकायची, (मग नारळाचे दूध घालायचे, शेवटचे गरम करायचे). असे केले तर चालेल का?
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 12/11/2008 - 12:48
नवीन
पांथस्थ राव
लई भारी.... पार्सल पाठवून द्या...
काय तोंडाला पाणी सुटलेय.... वा वा...
दिल खुश झाला....
बंगळुरात काही आपल्यासारखी चव नाही मिळत, पण १-२ महिन्यांत पुण्याला जाणार आहे. तेव्हा हा बेत चाखूनच परत बंगळुरात येईन...
तशीही हॉटेलांची भरपूर मोठी यादी आहे आपल्याकडे आता. धनाजी संताजींनी तयार केलेली .... तिचा समाचार घ्यायचाच आहे अजुन...
अर्थात ही रेसिपी घरीच चाखण्यासारखी आहे म्हणा.... हॉटेलात असला फक्कड आणि स्पेशल मेनू काही भेटायचा नाही...
(सी-फूड प्रेमी) सागर
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/11/2008 - 13:22
नवीन
आहाहा! डोळे निवले..!
तृप्त झालो..
तात्या.
- Log in or register to post comments
ख
खादाड
गुरुवार, 12/11/2008 - 14:23
नवीन
च्या मारी आम्च्या नागपुरला कोलम्बि येवढी छान नाहि मिळत पण तरीहि पुढ्च्या बुधवारी करुन पाहिन ! फोटो व्वाव्वा! :P
- Log in or register to post comments