slow down
एका क्षणाचा
निळा डोह
आकाशातून पाहिलेला.
त्याच क्षणाचा
अरुंद काठ.
काठाच्या हिरवळीवरून
डोहाच्या पाण्यात
पाय खेळवत बसायचय ,
पावलांनी आकाशाचे
तुषार उडवत.
जरा थांब ना....
slow down .
मला तो क्षण
पकडू दे.
💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 11:49
नवीन
पकडा पकडा तो क्षण
फक्त slow down कशाला
चांगला lockdown सुरू आहे
:)
- Log in or register to post comments