Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

...पाहिले म्यां डोळा

अ — अनन्त्_यात्री, Mon, 10/05/2020 - 07:40
पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी. अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी. संपतील एकदाची आत्ताच की, ध्रुपदत राहतील व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात आज उद्या परवा?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3418 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 10/05/2020 - 07:55 नवीन
आवडली असे म्हणवत नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 10/05/2020 - 08:30 नवीन
अनुपम्य. नुकताच तो सोहळा अनुभवून परतलोय.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 10/05/2020 - 08:45 नवीन
आता ठणठणीत आहात ना? अजून एक जवळचा मित्र गेले १५ दिवस व्हेंटीलेटरवर झोका खेळतो आहे. त्याची आठवण झाली आणि अस्वस्थ झालो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/05/2020 - 10:19 नवीन
कविता वास्तवदर्शी झाली आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा