Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आभाळ

स — सरीवर सरी, Sun, 10/04/2020 - 20:37
आभाळ माझे जवळी मजवर बरसेल खात्री अलगद धावे मृगजळी थेंब पाझरे रिक्त गात्री गच्च धरले उराजवळी मुक्त होते स्वप्नरात्री शोधत माती कोवळी थांगपत्ता नाही नेत्री आभाळसर गर्द निळी झेपावली नदी पात्री भेटेल सागर जळी पूर्णत्व मागे सहयात्री. -सरीवर सरी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1878 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/05/2020 - 10:37 नवीन
सरी आवडल्या. लिहिते राहा. शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
G
Geeta Bhoir Fri, 10/23/2020 - 10:25 नवीन
सरीवर सरी "आभाळसर गर्द निळी", खुप सुंदर ओळ
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 10/27/2020 - 06:05 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा