राधा
वारा घोंघावत अवती
गिरकी देहाभोवती
कानात फुलांचे डूल
केसात माळत रानभूल
गीत गुंजन श्वासभर
पैजण नाद नभभर
.....कृष्णाची राधा डोलती...
💬 प्रतिसाद
र
राघव
गुरुवार, 09/24/2020 - 19:32
नवीन
कल्पना चांगली. पण तुटक आणि अपुरी वाटली. पु.ले.शु.
- Log in or register to post comments