Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जाप करा हो !

ड — डॅनी ओशन, Mon, 09/21/2020 - 07:41


जाप करा हो जाप करा या मंत्राचा जाप करा ! डिप्रेशन ? हात्तिच्या मारी ! अंधश्रद्धा ? हात्तिच्या मारी ! फोबियाज ? हात्तिच्या मारी ! कर्करोग ? हात्तिच्या मारी ! व्यसनाधिनता ? हात्तिच्या मारी ! कोरोना ? हात्तिच्या मारी ! रोग मुळातच भ्रम असे, उपचारांची का भ्रांत असे ? जादू आपल्यात सुप्त असे गुरूंनी ती जागविली असे ! मंत्र असे हा साधा सोप्पा घोका, न मारता फुकाच्या गप्पा तर तर तर तर तर ......? मंत्र असे हा sssssssssss क्काsssss य ? (कोरस.) आपल्या विचारात भिनलय विष, काळ -शरीराच्या कल्पना नीच हो कल्पना नीच हो कल्पना नीच, ह्हो ! हा मंत्र मिळाला गुरुकृपेने [नसतो बरका दिला देवतेने] मंत्र असे हा असा जादुई सर्व व्याधींची होत असे- पळता sss भुई sss थोडी , ह्हो ! (कोरस.) मंत्र जाणावा, मंत्र बाणावा, भ्रम पाडावा, भ्रम मारावा । मंत्र असे तो sssssss अ sssss सा ! (कोरस.) "नसते शरीर आणि नसतो काळ पहिला जाणून घे रे बाळ । नसते मन हो नसते बुद्धी असतात स्मृती पण नसते भीती । नसतात मिती हो नसतात तिथी । कसला फोबिया, कसलं काय, कसली अंधश्रद्धा, कसलं काय ।" -डॅनी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2979 views

💬 प्रतिसाद
ड
डॅनी ओशन Mon, 09/21/2020 - 07:50 नवीन
परिकथेतल्या जगात राहणाऱ्या सर्व तर्कतीर्थ विज्ञाननिष्ठ जादूगारांना अर्पण :-))
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन Mon, 09/21/2020 - 15:43 नवीन
Image removed.

सर्व आजारांचा रामबाण उपाय
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा