Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

व्यथा

अ — अन्या बुद्धे, गुरुवार, 09/17/2020 - 16:40
'अंतरात खोल काही दाटले आहे' 'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!' वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही? म्हणती, हे झाड छान वाढले आहे कसे आज अचानक सुटले कोडे? जाणीवेने क्षणास या गाठले आहे राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे कितीक वर्षे, अजून ही जखम ओली पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे? आताशा उचकीही येत नाही मला वाटते कुणी नवे तुला भेटले आहे -अनुप

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2616 views

💬 प्रतिसाद
र
रातराणी Fri, 09/18/2020 - 01:02 नवीन
आवडली!! 👌
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Fri, 09/18/2020 - 04:44 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Mon, 11/30/2020 - 13:20 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/01/2020 - 10:35 नवीन
भावना पोचल्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा