Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

झणझणीत सांबार - सचित्र पाककृती (२९ छायाचित्रांसह)

प
पांथस्थ
Sun, 11/23/2008 - 13:30

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32884 views

💬 प्रतिसाद
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/23/2008 - 13:44 नवीन
झकास दिसतंय ... मला जाम भूक लागली आहे हे इडली-सांबार बघून! आणि सचित्र पाकृबद्दल धन्यवाद. अदिती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/23/2008 - 13:55 नवीन
हॅस्साला.... बघूनच मजा आली राव... करायला कुठं जमतंय अजून... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/23/2008 - 17:34 नवीन
सचित्र कृती मस्त आणि झणझणीत, अगदी सांबारासारखीच. मेहनत घेऊन आमच्यापर्यंत ही कृती पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 11/23/2008 - 21:22 नवीन
सहमत आहे. सचित्र पाकृ मस्तच!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/23/2008 - 18:00 नवीन
जबरदस्त. रेसिपीपेक्षा.. फोटोमुळे जळजळ झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/23/2008 - 18:19 नवीन
वरिल पाकृ पाहून आमची पण प्राजुतैंसारखीच आवस्था झाली. .. आम्ही खालिल उपाय केला.. Image removed. - टारझन
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 11/23/2008 - 18:23 नवीन
फोटो क्लास, आणी पाककृती ही मस्तच. :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 11/23/2008 - 19:23 नवीन
मंडळी, आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! आणि जळजळीबद्दल क्षमस्व :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
ल
ललिता Sun, 11/23/2008 - 19:26 नवीन
साग्रसंगीत फोटोसहित कृती.... आता पुढच्या रविवारी सांबार व इडली! :) फार मेहनत घेता बुवा तुम्ही!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 11/23/2008 - 20:08 नवीन
किती सुंदर फोटोज!! तुमच्या पेशन्सला मानलं.. प्रत्येक स्टेजचे फोटो काढत जायचं म्हणजे तसं कंटाळवाणं काम आहे! सांबार भारीच दिसतंय.. नक्की करून पाहणार! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 11/23/2008 - 22:20 नवीन
पांथस्थ राव. झणझनीत सांबाराचा ठसका इथपर्यंत आला. एक दोन फोटो ठिक आहे. २९ फोटो पाहुन अंमळ जास्तच जळ्जळ झाली. मिपावरच्या बल्लवाचार्याच्या / सुगरणींच्या क्रुपेने घरातला इनोचा स्टोक पन संपला आज. सांबार खाल्याशिवाय ही जळजळ थांबनार नाही. बाकी रेसिपी मस्तच. (जळजळी मुळे जास्त कौतुक करत नाही) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
च
चकली Mon, 11/24/2008 - 01:41 नवीन
वाह मस्तच पाककृती !! आणि फोटोही सुरेख चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/24/2008 - 03:10 नवीन
फोटो युक्त मस्त पाकृ !! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/24/2008 - 06:53 नवीन
अरे पांथस्था, तुझं कौतुक तरी किती करू बाबा! :) इतकी देखणी चित्र आणि अगदी पद्धतशीर पाकृ..! वा..! क्या बात है भिडू..साला, दिल खलास झाला! सर्व फोटू केवळ देखणे आणि संग्राह्य..! पहिलाच टामाटू/कांदा/कोथिंबिरीचा फोटू मी माझ्या संगणकावर वॉलपेपर म्हणून लावलाय! त्यामुळे संगणकाचा स्क्रीन अत्यंत देखणा दिसतो आहे! :) जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Mon, 11/24/2008 - 07:58 नवीन
फार मेहनत घेता बुवा तुम्ही!
सगळं पोटासाठीच आहेना!!
तुमच्या पेशन्सला मानलं.. प्रत्येक स्टेजचे फोटो काढत जायचं म्हणजे तसं कंटाळवाणं काम आहे!
बायको आणि मुलींच्या पेशन्सला पण!! माझ्या फोटो काढत पा.कृ. करण्यामुळे जेवायला अंमळ उशीरच झाला!!!
मिपावरच्या बल्लवाचार्याच्या / सुगरणींच्या क्रुपेने घरातला इनोचा स्टोक पन संपला आज.
मित्रा अभी तो शुरुवात है! आगे देखो आता है क्या!!! थोडक्यात रिस्टॉक करा ;)
अरे पांथस्था, तुझं कौतुक तरी किती करू बाबा!
पोट्भरुन करु नका नाहि तर इडली-सांबार खायला जागा रहायची नाहि :) प्रतिक्रियांबद्दल सगळ्याचे मनःपुर्वक आभार! आणि हो, सगळ्यांना एक नम्र विनंती - एकेरी वर या! -पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 11/24/2008 - 09:53 नवीन
वा ! मजा आली ! सचित्र पाकृबद्दल धन्यवाद. आ़ज रात्री सांबार-भात ! बाकि टी.व्ही. वरच। कु़करी शो बघितल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 11/24/2008 - 08:56 नवीन
तुमच्या पेशन्सला मानावं लागेल बॉ..... कसली जबरी चित्रं टाकली आहेत. ही कृती नक्की करुन बघेन.
  • Log in or register to post comments
स
साना Wed, 12/24/2008 - 20:56 नवीन
=D> पन्थस्ता साम्बार झक्कास !पन हा केलाय कोणी?आणि फोटो कधले कोणी? दोन्ही कमे जर एकाच माणसानी केली असतील तर मानल बुवा तुम्हाला!
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु गुरुवार, 12/25/2008 - 03:05 नवीन
तुमचा गुल बाटलीतला कसा? ढेप नाय काय? आता तुमी इत्क डिटेलमदी दिलय त करुनच पाहतो आनि सांगतो कसं झालय ते. पाहुन त छान वाटुन राह्यलं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा