Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मी नाही जा !!!

स
सतीशम२७
Sun, 09/13/2020 - 09:19
💬 31 प्रतिसाद
. . ओव्याची कापून बाजूला ठेवलेली फांदी एक महिन्यानंतर सांगतेय....मी नाही जा !!! .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15343 views

💬 प्रतिसाद (31)
च
चौथा कोनाडा Sun, 09/13/2020 - 13:40 नवीन
फुटूच दिसत नाहीयत ! कौतुक करणार होतो, पण... मी नाही जा !!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 09/13/2020 - 13:45 नवीन
ओव्याची कापून बाजूला ठेवलेली फांदी एक महिन्यानंतर सांगतेय....मी दिसणार नाही जा !!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 09/13/2020 - 13:53 नवीन
हा ... हा ... हा ... ! सगा दादा _/\_ ओव्यामुळे पोटदु़खी पळून जाते हे माहित होतं, फोटो पळून जातात हे पहिल्यांदाच पाहिलं !
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 09/13/2020 - 16:36 नवीन
मला दिसतायत फोटो.. आणि छान आहेत
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 09/13/2020 - 20:21 नवीन
छान फोटो एक एक ओवी अनुभवावी तसे एक एक ओव्याचा फोटो बघावा !
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 09/13/2020 - 20:53 नवीन
:-( काय करावे ब्वॉ?
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Mon, 09/14/2020 - 12:07 नवीन
बेल्जियम मधील Université Catholique de Louvain च्या Greet Kerckhofs आणि Bruno de Meester de Betzenbroeck या शस्त्रज्ञानी हे फोटो बनवले आहेत ज्यांना कोरोना झाला नाही त्यांनाच हे फोटो दिसतात जबरी!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/15/2020 - 09:33 नवीन
मला साधा कोरोणा झालेला, डोळ्यांचा नाही तरी का ब्रे फुटू दिसत नैत ? Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2020 - 12:41 नवीन
माझा गणेशा झाला आहे, आता कोविड टेस्ट करणे आले आमी नाही जा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 11:19 नवीन
फुटूच दिसत नाहीयत ===> काही तरी घोटाळा झला.... मला दिसत आहे फोटो...:(
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 11:26 नवीन
https://picasa.google.co.in/ मी वरून चिटकवले होते....+ पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित केले होते.. मदत मदत....
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 11:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/15/2020 - 11:35 नवीन
मिपावर फोटो चिकटवण्याची गणपाशेठने लिहिलेली पाकृ वाचून पहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 11:36 नवीन
https://lh3.googleusercontent.com/D-UbLAZ3h96dgOG1QDpjlftEyzQYlJbGi2o9C7S1pabRcI1-NHeMkSJi5Qb0sFGoJ6-AhknbkQqOJ3vkIeDqtt4AQM9WE9vL_WGrqD8XrWn34Lrqt4fQmnW7Pzqvq6D-HfHu5jk4mynLLBJC_S5QtYSwhdk_XuDaMvquZmHGlW7LCPrvIeN6c9ir3vSBT6lo35t_7-RaQITYI7jOLQ-LQtd-2Jr4lzS1527wLhZae2cs3ZiRs1tsKlymdC2vE96SMsHbnZX5WQqdIfhdSMl_KcYiX0WrSYOLKp0yTwBxJWvsGTYECEpC1-LsKeBh1491V7kbsIuBh_odHmLZYN2GSNCFxaaiFXTjhZt7Q_cMx2oINejfu5PwpL1n14QXQHU7zQ9c4x4rCYuC0lgi03-6WLq6RNV-DYAJEkbXUgAoiCg69g53cOTQl2rahYP18wTHZVBBhQXsxA4o0980DzWaWeSQekjSygFFpnA3xYKOwdHExDBCL90VzDgpW-m5ykdI8onDhimU0jU2YcdiMIMvwYciFtoqV6WbcJdUyTLFm3zxcdhyn70cF_UHzAhOKvw8nl2TjhBUOCZ5jBg2klGHKDH9eNk0EQE8s_O5yMDTTlZ3FOdcSu9gXWgA8v-nw6YOMMIBAZikjoPZayBSUOEf7TcXbiFqPQb1BBCipyzff7gohh_bXSYTt88RDfeH=w825-h937-no?authuser=0
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/15/2020 - 16:54 नवीन
ह्यो बी दिसत न्हाय !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/15/2020 - 11:39 नवीन
Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/15/2020 - 14:13 नवीन
नाही.. हा सुद्धा दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 09/15/2020 - 19:12 नवीन
दिसतोय...
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 12:17 नवीन
पैजारबुवा हो.... धन्यवाद....:) मूळ फोटो पुन्हा टाकता येतील का?
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Tue, 09/15/2020 - 14:59 नवीन
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8
  • Log in or register to post comments
स
सुमो Wed, 09/16/2020 - 01:07 नवीन
घेतलेला हा फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 09/16/2020 - 01:32 नवीन
दिसला ग बाई दिसला ओव्याचा फोटू दिसला. finally ... huh ...
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 09/15/2020 - 19:02 नवीन
तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही. गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/16/2020 - 03:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/16/2020 - 04:03 नवीन
तुम्ही जी लिंक दिली आहे https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8 ती या https://app.bytenbit.com/ साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली. https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3ROgiZ47INSl8ACU1c-hduti_HVqQNpPnempgT5ZjOJZ5aZ3sxxfQNg7KK9gTuAGWj0M0Ze9rdCoqVAlnedJo9t604iAIIevIbz6qQ ती वापरली. शिवाय १) लेखात इमेज ट्यागला width दिली नाही. २) Picasa बंद झालं आहे,
  • Log in or register to post comments
स
सतीशम२७ Wed, 09/16/2020 - 09:33 नवीन
कंजूस, सुमो,महासंग्राम, सर्व धन्यवाद....
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/16/2020 - 11:03 नवीन
आता उरलेले फोटो टाका नी ओवा वाटा लवकर.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/16/2020 - 11:29 नवीन
पब्लिक या धाग्यावर काय करीत आहे. चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/16/2020 - 13:31 नवीन
डॉ साहेब, या धाग्यावर ओवा असल्यामुळे हा धागा आयुर्वेदिक झालेला आहे, कोरोनामुळं हे औशध घ्यायला पब्लिक धावलंय !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/16/2020 - 19:52 नवीन
हि

Click the button to demonstrate line-breaks in an alert box.

Try it

  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/17/2020 - 07:40 नवीन
बटन टिचकून प्रयत्न करुन पाहिला खालील अक्षरे पटलावर आली: www.misalpav.com says Hello How are you? आणि उजव्या कोपर्‍यात खालच्या बाजूला निळं
"OK"
असं बटन आलं !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा