Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

झड

च — चलत मुसाफिर, Sat, 09/12/2020 - 19:54
पावसाची येता झड जुने जातसे वाहून आठवणींचा दोदाणा आणि अंतरीची खूण धोधो पाऊस वाहता माझे मन स्वच्छ होई मागमूस किल्मिषांचा सापडेना कोण्या ठायी कडाडते वीज नभी लख्ख तेज चकाकते आठवणीतले हसू तिचे मज खुणावते झड थांबे घटकेने थंडगार आसमंत पाण्यातले प्रतिबिंब भासे मज शांत शांत (दोदाणा: पाण्याचा वेगवान प्रवाह)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2140 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Wed, 09/16/2020 - 12:38 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Wed, 09/16/2020 - 14:38 नवीन
प्रतिसादाबद्दल
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 09/18/2020 - 09:35 नवीन
आवडले. :-)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 09/18/2020 - 18:02 नवीन
प्रोत्साहन दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा