Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ग्रामीण भागात अधिक प्रांजळपणा असतो का ?

क
केदार पाटणकर
गुरुवार, 09/03/2020 - 18:57
🗣 4 प्रतिसाद
शहरी माणसे बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत जीवन जगत असतात. ग्रामीण भागात बरेचदा प्रांजळपणा, दिसून येतो. जितका ग्रामीण भाग अधिक तितका खरेपणा प्रत्ययास येतो. हे खरे मानले तर तसे का आहे? शहरी माणसे खरी वागू शकत नाहीत का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2885 views

🗣 चर्चा (4)
द
दादा कोंडके गुरुवार, 09/03/2020 - 21:39 नवीन
ग्रामीण भागातल्या लोकांवर तुमचा राग दिसतोय. खोडसाळ धागा आहे. पण मिपाकर बेरकी आहेत. चार पाच ओळींच्या लेंढ्या बघून मोठमोठाले प्रतिसादाचे 'पो' घालून टिआरपी वाढवणार नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 09/04/2020 - 06:17 नवीन
खोटेपणा, बेरकीपणा हे ज्या त्या मनुष्याच्या जडणघडणीवर आणि स्वभावावर अवलंबून असते. तिथे शहरात काय किंवा गावात काय...सर्व ठिकाणी सर्व प्रकारची माणसे आढळून येतात... मी आतापर्यंत जी काही छोट्या गावातली किंवा खेडेगावातली माणसे बघितली त्यातली बरीचशी लबाड, कामचुकार व बेरकी अशीच बघितली. दिवसभर टाईमपास करणे, कामात टंगळ मंगळ आणि संध्याकाळी कोठे तरी चकाट्या पिटत बसणे असे आरामात जीवन घालवत होती. आता मोबाईल, टिव्ही मुळे हा ही टाईम पास त्यांना करता येतो. जे काही उत्पन्न मिळते त्यात त्यांचे आरामात भागते. पण या मुळे ही सर्वच गावातली लोकं तशीच असतात असे मी म्हणणार नाही.
  • Log in or register to post comments
क
केदार पाटणकर Fri, 09/04/2020 - 06:26 नवीन
दादा, माझा प्रश्न प्रांजळ आहे. तुम्हाला यात खोडसाळपणा व राग कसा दिसला, हे तुमचे तुम्हाला ठाऊक. तुमच्या नावाला शोभेल असा 'इनोदी' प्रतिसाद दिलात. मोठे पो नाही पण प्रतिसादाची दोन ओळींची लेंडी पडते कधी कधी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/04/2020 - 06:49 नवीन
ज्या ठिकाणी मोकळा वेळ असलेली लोक असतात त्या ठिकाणी च बेरकी पना,खोटारडे पना जास्त असतो. ज्यांना कामातून वेळ च मिळत नाही नेहमी कशात ना कशात गुंतलेले असतात त्यांना फुकटच्या उठाठेवी करायला वेळ च नसतो. ग्रामीण भागात मोकळा वेळ जास्त म्हणून तिथे हे उद्योग जास्त. शहरात मोकळा वेळ कमी त्या मुळे शहरात त्याचे प्रमाण कमी.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा