Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गणपतीची लोकगीतं

म — महासंग्राम, Sat, 08/22/2020 - 10:00
यावे नाचत गोरीबाळा हाती घेऊनी पुष्पांच्या माळा सर्वे ठायी मी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा ट चौदा विधयेचा तूं माता पिता सर्वे ठायी हाय तुजी सत्ता | चार वेदा ध्यावे वेळोवेळा ृ यावे नाचत गोरीबाळा | साही शास्त्रे अठरा पुराण तुझ्यापासून झाले निर्माण | भक्त देव येती मंडपाला यावे नाचत गोरीबाळा | मुळारंभी सत्व धरी पाया | संगे घेत सरस्वती माया. | किती विनवी तुला भक्तमेळा ः यावे नाचत गोरीबाळा | अल्याड नमन पल्याड नमन गणेशा तू देवा आमी खेळ मांडियेला करू तुजी सेवा आमी खेळ मांडियेला येसीच्या ग दारी येसीच्या ग दारी | येसीच्या दारी ग पारवा घुमतो पारवा धुमतो पारव्या पाखराचं गुंज गुंज डोळं गुंज गंज डोळं गुंज गुंज डोळं ग सबेमंदी खेळं संबेमंदी खेळं सबेच्या नारींनी ग पंच आरती केल्या पंच आरती केल्या आरती घालू सोनं का परती घालू सोनं परती घालू सोनं | आमच्या गणेबाचं कंठीयाचं लेणं कंठीयाचं लेणं आरती घालू सोनं का परती घाठू सोनं परती घालू सोनं आमच्या गणोबाचं पेंजणाचं टेणं पैजणाचं लेणं | आरती घालू सोनं का परती घाढू सोनं परती घालू सोनं आमच्या गणोबाचं अंगठीचं ठेणं अंगठीचं लेणं आल्याड नमन पल्याड नमन गणेशा तू देवा आमी खेळ मांडियेला करू तुजी सेवा संग्रहिका : सरोजिनी बाबर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1626 views

💬 प्रतिसाद
B
Bhakti Sat, 08/22/2020 - 14:00 नवीन
एकदम छान! बाप्पा मोरया!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा