Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अपलोड-वेणा

अ — अनन्त्_यात्री, Fri, 08/14/2020 - 06:45
सिंग्युलॅरिटीच्या या गोठल्या वर्तमानकाळात संगणकेश्वराच्या आज्ञेबरहुकूम माझा सायबोर्गावतार आटोपता घेण्यासाठी अपलोडतोय महास्मृृतिकोषात माझ्या जाणिवा, नेणिवा, अन् होलोग्राफिक अस्तित्वखुणा. ई-जैवकचरा होऊन वितळेन मग पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात हजर होईल माझा डिजिटलावतार कधीही, कुठेही संगणकेश्वराच्या मर्जीनुसार सायबरअमरत्वाच्या या दुर्धर अटळ अपलोड-वेणा माझ्या एकेका सर्किटनसेतून ठिबकू लागल्यायत अनावर.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2443 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Fri, 08/14/2020 - 17:42 नवीन
व्वा, भारी ! ई-जैवकचरा होऊन वितळेन मग पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात सायबरअमरत्वाच्या या दुर्धर अटळ अपलोड-वेणा माझ्या एकेका सर्किटनसेतून ठिबकू लागल्यायत अनावर. व्वा, क्या बात हैं !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 08/17/2020 - 15:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा