Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कोरोना ची किंमत त्याला विचारा...

ब
बलि
गुरुवार, 08/13/2020 - 12:05
💬 2 प्रतिसाद
बऱ्याच दिवसांनी लिहितोय, चूकभूल माफ असावी. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान देखील झालं आहे, त्यांची आवर्जून माफी मागतो. कोरोना ची किंमत त्याला विचारा... नव्याने पालक झालेल्या जोडप्याला जेव्हा त्यांच्या बाळाला शेकडो स्पर्श होत नाहीत आणि बाळाला हातात घेऊ नका हे म्हणण्याची वेळच येत नाही, एका गरीब पोरीच्या बापाला जो पोरीच्या लग्नात कर्ज काढून हजारो लोकांना फुकट जेवू घालण्याच्या विचाराने सतत धास्तावलेला होता, माझा कोणावाचून काही अडत नाही असं म्हणणाऱ्या क्वारंटाईन व्यक्तीला, त्या कुटुंबाला ज्याचा कर्ता कोरोनाच्या आधी दिवसातले १२-१४ तास घराबाहेर होता, दिवसातले १२ तास प्रदूषणात श्वास घेणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या फुफ्फुसाला, शिकण्यासाठी शहरात येऊन शहरातच स्थायिक झालेल्या आणि लोकडाऊन मध्ये गावी जाऊन अडकलेल्या पाल्याच्या मात्या-पित्याला कोरोनाच्या संकटात सारं जग हळहळतंय, पण त्यात सुद्धा मात्र काहींचं मन मनातल्या मनात सुखावतंय..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2030 views

💬 प्रतिसाद (2)
C
Cuty Fri, 08/14/2020 - 11:36 नवीन
शहरात आपल्या मुलाबाळांसोबत निवांत रमलेल्या , आणि मेव्हणा, साडू , नंदा, जावा,जावई असा बिनकामाचा गोतावळा गावातच अडकलेल्या, एखाद्या जोडप्याला विचारा! हा:हा:
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 08/14/2020 - 15:34 नवीन
बातम्याकडे त्रयस्थ दृष्टीने पहाणे आणि स्वतः अनुभव घेणे यात नक्कीच फरक असणार. लवकरात लवकर हे संकट टळो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा