Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अस्फुट

अ — अनन्त्_यात्री, Sun, 08/09/2020 - 18:48
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3541 views

💬 प्रतिसाद
र
रातराणी Mon, 08/10/2020 - 00:33 नवीन
नेहमीप्रमाणे सुरेख!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 08/10/2020 - 04:48 नवीन
अनंत यात्री, भारीच, कविता आणि आप, दोनो. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 08/10/2020 - 05:23 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 08/10/2020 - 11:18 नवीन
अस्फुटाची झलक मिळता तगमग भारी होते हातात गवसते तो वर हुलकावणी देउन जाते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 08/15/2020 - 14:28 नवीन
कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 09/20/2020 - 00:06 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 09/24/2020 - 19:38 नवीन
खूप आवडल्या गेलेले आहे! दुसरे कडवे विशेष!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा