डॉक्टर रिझवान अहमद यांच्याकडून
डॉक्टर रिझवान अहमद यांच्याकडून सर्व भारतीय आणि जगातील लिब्रान्डु आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांसाठी
https://www.youtube.com/watch?v=zI43jLiP1YU
मस्त बूच मारलाय डॉक्ट्रांनी
🗣 चर्चा
(33)
N
NiluMP
गुरुवार, 08/06/2020 - 12:51
नवीन
कोणत्या मुस्लिम राष्ट्रात मायनॉरिटी मतदान करण्याचा हक्क आहे.
- Log in or register to post comments
म
माझा_डूआइडी
Sun, 08/09/2020 - 11:53
नवीन
त्याचि गरजच का आहे?
- Log in or register to post comments
न
निपा
Wed, 08/19/2020 - 17:02
नवीन
तुर्कि ? मुस्लिम ८२% आहेत तिथे.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 08/06/2020 - 16:19
नवीन
तुम्ही कुलगाययांच्या अयोग्य भाषेवर बोलत होता. लिब्रांडू हा शब्द योग्य/सभ्य/चर्चेच्या स्पिरिट मध्ये आहे का ? तुम्हाला गुड फेथ मध्ये चर्चा करायचीय अस आजिबात वाटत नाही. मग काथ्याकूट खाली कशाला काढला धागा ? लिब्रांडू लिब्रांडू असतात म्हणून विषय सोडून द्या. चर्चा बिर्चा गेली खड्ड्यात.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/06/2020 - 22:37
नवीन
चौकस२१२,
मुस्लिमांचा अयोध्येशी संबंध नाही हे रिझवान अह्मदांनी ९.२० पासून पुढे म्हंटलंय. ते ऐकून सहविचारी मनुष्य सापडल्याचा आनंद झाला. :-)
चित्रफितीनिमित्त धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 08/07/2020 - 19:21
नवीन
तसं बघितलं तर मॉडरेट विचारसरणीचे लोक्स मुस्लीमांमधे प्रचंड प्रमाणात असतील. पण त्यांना योग्य प्रतिनीधीत्व मिळत नसेल किंवा इग्नोर केल्या जात असेल. अश लोकांना फ्रंट लाईन वर आणल्यास बर्याच समस्या आपोआप सुटतील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/07/2020 - 19:41
नवीन
अगदी हेच हिंदूमध्ये देखील आहे. मात्र इथं जरा विरोधी मत मांडलं की पूर्वग्रहदूषित, लिब्रांडू, फुरोगामी, ठणाणा करणारेअशी विशेषणे मिळतात.चालायचंच :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 08/07/2020 - 19:55
नवीन
पण दुर्दैवाने 'मॉडरेट' हिंदुंची यादी बघितली तर निखील वागळे, विश्वंभर चौधरी टाईप जनताच नजरेसमोर येते (चौधरींचे नेहेरु, म. गांधी वरचे लेख मला खुप आवडतात)
प्रचेतस दादांसारखे लोक पुढे आले तर आम्हि आहोच समर्थन द्यायला :)
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 08/08/2020 - 03:01
नवीन
'मॉडरेट' हिंदुंची = निखील वागळे?????????????????
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 08/08/2020 - 23:24
नवीन
उडालात ना हे वाचुन... ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 05:34
नवीन
:)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 08/07/2020 - 22:15
नवीन
प्रचेतस,
मी कट्टर हिदुत्ववादी हिंदू आहे, बरोबर? मी सौदी अरेबियाने येमेनवर लादलेल्या युद्धाचा निषेध करतो आहे.
आता, स्वत:ला कट्टर समजणारा एक मुसलमान दाखवून द्या जो सौदीचा निषेध करेल! बघा, सापडतोय का.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 05:36
नवीन
https://www.aljazeera.com/news/2020/06/slammed-saudi-coalition-child-rights-blacklist-200616061613193.html
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 08/08/2020 - 09:00
नवीन
प्रचेतस,
इराणवाले शिया आहेत. सुन्नी लोकं शियांना मुस्लिम मानंत नाहीत. सौदीचा निषेध करणारा कोणी कट्टर सुन्नी सापडणं दुर्मिळ आहे, आणि तो भारतीय सुन्नी असणं तर अशक्यंच! सापडला तर दाखवा.
बघा, माझ्यासारखा कट्टर हिदुत्ववादी हिंदू येमेनी मुस्लिमांची बाजू घेतो. इराणसारखे कट्टर शिया येमेनी मुस्लिमांची बाजू घेतात. पण कोणी कट्टर सुन्नी येमेनींची आजिबात बाजू घेत नाही. येमेनात ५५ % सुन्नी असूनही. काय गौडबंगाल आहे?
सांगायचा मुद्दा असा की, तुम्ही म्हणता ते 'अगदी हेच हिंदूमध्ये देखील आहे' त्या विधानात तुम्ही हिंदूंना मुस्लिमांच्या बरोबरीने आणून बसवलंय. जे माझ्या मते चुकीचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 09:06
नवीन
आता तुम्ही त्यात सुन्नी शिया आणताय :)
जे माझ्या विधानात नाही ती विधानं माझ्या तोंडी कोंबू नका.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 08/08/2020 - 09:23
नवीन
प्रचेतस,
हे तुम्हीच म्हणालात ना?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 09:30
नवीन
ते मॉडरेट विचारसरणीबद्द्ल आहे. जी सर्वच धर्मांत आढळून येते. ह्याचा अर्थ हिंदू मुस्लिम एकाच पंक्तीत असा होत नाही. असो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 08/08/2020 - 10:42
नवीन
प्रचेतस,
मग माझी विचारसरणी कट्टर हिंदू आहे की मवाळ (म्हणजे मॉडरेट)?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 11:05
नवीन
ते तुमचं तुम्हीच शोधा.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 08/08/2020 - 19:17
नवीन
प्रचेतस,
अहो, माझं मी शोधलंय की मी कट्टर हिंदुत्ववादी हिंदू आहे म्हणून. मला तुमच्या परिप्रेक्ष्यातनं माझ्याकडे बघायचं होतं. सेल्फ इव्हॅल्युएशन का कायसं म्हणतात ते करायचं होतं. पण तुमची इच्छा नसेल तर माझा आग्रह आवरतो.
बाकी, माझ्यासारखा कट्टर हिदुत्ववादी हिंदू येमेनी मुस्लिमांची बाजू घेतो. इराणसारखे कट्टर शिया येमेनी मुस्लिमांची बाजू घेतात. पण कोणी कट्टर सुन्नी येमेनींची आजिबात बाजू घेत नाही. हीच गंमत दाखवायची होती. ती मी दाखवली. आणि तुम्ही पाहिलीत. तन्निमित्त धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 08/08/2020 - 13:07
नवीन
मॉडरेट विचारसरणीबद्द्ल आहे. जी सर्वच धर्मांत आढळून येते
हो आढळते ना पण अहो
- प्रमाण किती
- त्यास कसा वाव दिला जातो कि नाही
- काळानुसार यात काही आणि किती फरक झालाय
याचा काही ताल मेल बघाल कि नाही
हे जर ठोकताळे पहिले तर मुस्लिमांपेक्षा हिंदू आणि ख्रिस्ती यात जास्त "पुरोगमि " आहेत हे तरी बघा..
म्हणून मॉडरेट पणाच्या बाबतीत आपण जर हिंदूंना मुस्लिमांचाय पंक्तीत बसवत असाल तर काय बोलणार...
अहो किती सध्या सध्या गोष्टी आहेत .....किती मुस्लिम शंका ना घेता हिंदूंच्या हातच मांसाहारी खातील..? तिथेसुद्धा हलाल नसेल म्हणून अडून बसतात !
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Sat, 08/08/2020 - 13:13
नवीन
शिकले सावरलेले ( ग्रॅजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा ) मुस्लिम तरुण सुद्धा हलाल असेल तरच खातात..!!! का तर म्हणे धर्मात सांगितलेय म्हणून...
- Log in or register to post comments
म
माझा_डूआइडी
Sun, 08/09/2020 - 11:52
नवीन
हा सुन्नतचा खाजगी विशय आहे. इतर जनांनी त्यात नाक का खुपसावे?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 08/09/2020 - 22:17
नवीन
माझा_डूआइडी,
तुमचा हा विचार मला मनापासनं आवडला. भारताने पाकिस्तानवर आक्रमण करून तो परत भारतास जोडून घ्यावा. कोणी काही आक्षेप घेतला तर 'हा भारतीय उपखंडाचा अंतर्गत प्रश्न आहे' म्हणून हात वर करावेत. इतरांनी नाक खुपसायची गरज ती काय मुळातून?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
G
Gk
Mon, 08/10/2020 - 03:50
नवीन
मोदींना त्यासाठीच निवडले आहे
आणि त्यासाठीच राफेल आणले आहे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 08/08/2020 - 03:00
नवीन
प्रचेतस साहेब,,, आम्हीही "मॉडरेट " च आहोत एवढेच काय तर अंधश्रद्धा आणि हिंदूंच्यातील जी काही टोकाचा कर्मठ पणा आहे त्याला विरोध करणारेच आहोत... हिंदुराष्ट्र्र पेक्षा "हिंदूंचं योग्य तो मान ठेवणारे आणि खरा सर्वधर्म समभाव " जोपासणारा देशच आम्हालाही पाहिजे आहे .
कर्मठ हिंदुत्ववाद्यांची आम्हालाच तेवढीच घृणा आहे जेवढी तुम्हाला आहे
पण याचा अर्थ सोयीस्कर रित्या काढू नये कि आमचा गेल्या ६०-७० वर्षे चालेल्या "खोट्या सर्वधर्मसमभावाला पाठिंबा आहे "
"देश आधी आणि मग धर्म" हेच आम्हालाही पटते ( हा प्रश्न आपण इतरांना विचारून पहा..बघअ कशी पाळपुटी उत्तरे मिळतील ती,, उदा,नासिर, जावेद, फादर दिब्रेटो सुद्धा "
आणि का हो सर्वधर्मसमभाव जोपासण्याचा मक्ता / ठेका काय फक्त काँग्रेस, आणि डावे यांनी घेतलाय?
तेवहा तथाकथित पुरोगामान्याचे खेळ उघडकीला आणले कि लगेच आम्ही संघिष्ट मनुवादी, इस्लामीओफोबिक याची लेबले लावले जातात ती हि थांबवा
आणि जर आपलं असा दावा असेल कि हिंदूंच्यात जेवढी सहिष्णुता आहे तेवढीच मुस्लिमांच्यात आहे तर आपल्यास साष्टांग दंडवत ...
जगातील अब्राहमीक धर्मांचा मुख्य हेतू आपला धर्म प्रसार करणे हा आहे हे जर कोणाला आत्तापर्यंत कळले नसेल तर धन्य आहे ,
मग त्यासाठी "काय वाट्टेल ते " हे तत्व ते अंगिकारतात हे दिसत नाही का ?
हिंदू बुद्ध आणि शीख धर्म अश्या प्रसारात फारसा विश्वास ठेवत नाहीत ..म्हणून यांची कत्तल ( वैचारिक ) होत असते... जरा जगभर पहा म्हणजे कळेल
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/08/2020 - 05:33
नवीन
>
तुमच्या ह्या प्रतिसादावरुन https://www.misalpav.com/comment/1075572#comment-1075572 तसं वाटत नाही. :)
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 08/08/2020 - 12:33
नवीन
प्रचेतस साहेब,..त्यातील कितव्या प्रतिसादावरून ते सांगितलेत तर खुलासा देऊ शकेन
माझ्यासाठी हिंदू वैगरे हा एक सामाजिक प्रश्न आहे , धार्मिक नव्हे ..गोंधळाचे वाटेल पण सूक्ष्म पणे विचार करा .. बघा
तोपर्यंत एवढेच म्हणेन कि "आपलं बुवा असा आहे "
१) १०५ ची थेअरी = बाहेरून विनाकारण हल्ला होत असेल तर कौरव पांडव एकत्र , तो दूर झाला तर १०० अँड ५ चा पटत नाही ( अर्थात यात मी ५ पैकी पुण्यवान असे समजत नाही .. मुद्दा फक्त एवढा कि ...
२) गांधी जेवहा प्रथम सावरकरांना लंडन ला भेटले तेवहा सावरकर झिंगे तळत होते... गांधी उडाले ( कन्फयुजन हुई गवा..) .. यात काय ते समजा ..
३) आपला बाप कट्टर समाजवादी / सहकारी चळवळीच्या गाभ्यात होता .मराठी विज्ञान परिषदेचे काम करायचा .आणि घरात सावरकरांचं फोटू लावून.. घरी येणार कारखान्याचा चेयरमन मनात जाम वैतागत असणार .. मज्जा यायची बघायला
अजून एक खुलासा... संघाचा आणि आपला संबंध एवढाच कि जवळच्या मैदानात त्यांची वर्षातून एकदा संमेलन असायचे आपण खेळायला आणि फुकट मिळणारी कोरडी भेळ ख्यायला जायचो ..
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 08/08/2020 - 12:57
नवीन
अब्राहमीक धर्मांचा मुख्य हेतू आपला धर्म प्रसार करणे हा आहे
याची स्वतः अनुभवलेली काही उदाहरणे ( आधी सांगितली असतील तर पुनरावृत्ती बद्दल क्षमा )
- फादर अग्नेल आश्रम वांद्रे मुंबईत, आखाती देशात तिथून नोकरी मिळते असे ऐकले म्हणून गेलो .. एक प्रेमळ फादर एका गरीब गरजू कोळी कुटुंबाला औषध वैग्रे देऊन झाल्यावर हळूच सांगतो ( छान मराठीत ) .. "बरं .. बुधवारी येत चला मातेचं दर्शनाला .." स्लो पोईसन म्हणतात ते असे
- बायकोस व्हिसा मिळत नाही म्हणून वैतागलेला एक पंजाबी गृहस्थ जगाच्या एका कोपऱ्यात नू झीलंड ला ..मी जेव्हा विचहरले कि चल वीकएंड ला फिरायला जाऊ , जवळ असेलल्या इस्कॉन च्या आश्रमात जाऊन मस्त वातावरण असते ..एकदम नाही म्हणाला एक तर नाही मी जाऊ शकत इतर देवळात कारण मी " स्वामीनारायण वाला आहे " ( हिंदू धर्मातील फूट ) आणि दुसरे असे कि त्यावेळी त्याच्यावर क्रिस्टी धर्मातील अति कर्मठ अश्या जेहोवा विटनेस लोकांचा प्रभाव पडणारे सुरु झाले होते,,, म्हणून मी माझ्य हातात असेल त्याप्रमाणे त्याला धर्मांतर पासून वाचवता होतो...
- मुबई बाजारात एका गोरी माणूस भोवती लोकांचाच गराडा... आणि हा माणूस कोणती तरी पुस्तिका आहेत घेऊन अर्धय हिंदीत काही तरी सांगत होता .. माळ शंका आली , पुस्तकाचं कोपरा दुमडलेला होता .. मी आणि मित्रांनी त्याला काय नाकी करतोस हे विचारल्यावर पुस्तकाचा कोपरा उघडलं.. क्रिस्टी प्रसाराचे पुस्तक निघाले
आता हिंदूंतील फूट आणि विचित्र पणा याची उदाहरणे
- वरील स्वामीनारायण वॉल इतर मंदिरात जाणार नाही , शैव वैष्णव वाद इत्यादी
- स्वामीनारायण वाल्यांचा भारी मार्केटिंग चे प्रयत्न ... ( मी त्यावेळी एका भारतीय संस्थेचा अध्यक्ष होतो ) गेलो कार्यक्रमाला त्यातील अंधेल पण आणि स्त्री पुरुष भेद मनाला पटला नाही....सरळ विचारले एकाच सांगा , तुम्ही हिंदू आहेत कि नाही ... मी एका सर्वसामान्य हिंदू आहे माळ ना शैव ना वैष्णव फरक पडतो... उगाच सनातन . आर्य समाज , हिंदू हे फुकाचे "फोर्क" बिटकॉइन चाय भाषेत काढू नका.. हिंदू आहात कि नाही... सरळ सांगा.. सम्रोचा माणूस विवहर करू लागला.. म्हणाला आम्ही २- ३ पिढया स्वामीनारायण आहोत ..असा कधी विचारच केला नाही.. मी म्हणलं तुम्ही दिसत तर हिंदूसारखेच वागत हि तसेच मग सरळ म्हणा ना कि आम्ही हिंदू ( मेनस्ट्रीम ) आहोत म्हणून
- वरील प्रश्न, आर्य समाज , श्री श्री ची झुंड, हे बुवा, ते बुवा भक्त, "फक्त माता कि जय वाले " सगळ्यांना विचारले... प्रतेय्काचा सवता सुभा... अरे पण निदान एवढे तरी म्हणा कि HO आम्ही हिंदू आहोत आणि त्यातील मग आमचा हा पंथ वैगरे ..पण ते करणार नाहीत...
० इस्कॉन वाले चालू .. बरोबर हिंदू सण असला कि आपली रिक्षा रथ ( पुस्तक विकायला किंवा फुकट द्यायला ) हिंदू देवळासमोर उभे...पण स्वतःला हिंदू म्हणवून घेणार नाहीत..
असो ...
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 08/07/2020 - 22:34
नवीन
सावरकरांसारखे नास्तिक+ प्रखर विज्ञानवादी + कट्टर हिंदुत्ववादी असे कॉम्बिनेशन फक्त हिंदु धर्मातच पाहायला मिळेल.
कट्टर मुस्लिम असण्यासाठी तुम्हाला कट्टर एकेश्वरवादी आणि तो ही एका ठराविक नामक ईश्वराला मानणारा असणे अगदी मस्ट आहे. (तसे नसल्यास एखादे उदाहरण द्यावे.)
तथाकथित हिंदु असलेल्या बुध्दीवाद्यांची अडचण ही आहे कि त्यांना स्वतःचे नास्तिकत्व रेटायचे असते पण आस्तिकत्व हे धर्माशी जोडले आहे असा गैरसमज झाल्याने आधी नकळत व मग सवयीने ते स्वतःला निधर्मी म्हणवुन घेतात.
तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी राहुनसुध्दा अगदी टोकाचे नास्तिक असु शकता ही शक्यता ह्या मंडळींच्या पचनी का पडत नसावी हे एक कोडे आहे.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sat, 08/08/2020 - 05:30
नवीन
पडतंय की हो निवांत. कोण मंडळी आणि कोणाच्या पचनी पडलं नाही ? नास्तिकांमध्ये सगळ्या वर्हायट्या अस्त्यात. सगळे नास्तिक एकसारखे अस्त्यात हे इतरांचे म्हणणे आहे, नास्तिकांचे नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/08/2020 - 10:00
नवीन
फुरोगामी मध्ये पण उजवे फुरोगामी, डावे फुरोगामी, अर्धवट फुरोगामी, केवळ मोदिरुग्ण फुरोगामी असे अनेक प्रकार आहेत.
आणि
त्यांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा द्वेष आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता.
आणि आणखी एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सध्या या सर्वांच्या बुडाला आग लागलेली आहे.
तेंव्हा बुडाला आग लागलेली आणि बावचळलेली व्यक्ती पहिली तर ती धर्मांध मुसलमान,निधर्मांध, वाममार्गी किंवा फुरोगामीच असते.
कारण बहुसंख्य मुसलमान आता राममंदिर हा प्रश्न राहिलेला नसून मुसलमानांनी आता पुढचा मार्ग धरावा अशा मताचे आहेत.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Sun, 08/09/2020 - 08:20
नवीन
हिंदूंना हिंदू म्हणून काफिरांना काफिर म्हणून शिल्लक राहायचे असेल तर त्यांनी तातडीने इस्लामचे अनुकरण करायला सुरुवात करायला हवी.
- Log in or register to post comments