Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दडपे पोहे.....

म — माम्लेदारचा पन्खा, Sun, 07/26/2020 - 09:14
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चित्र मित्रांचे जनीमनी भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा हातावरच्या हळदीवर ते ओतून कोमट पाणी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6245 views

💬 प्रतिसाद
G
Gk Mon, 07/27/2020 - 13:58 नवीन
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/27/2020 - 14:47 नवीन
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर . Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 07/27/2020 - 16:48 नवीन
चुर्चुरित कविता... मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला... २ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
  • Log in or register to post comments
य
यश राज Mon, 07/27/2020 - 18:15 नवीन
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट. https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-his-birthday-unique-way-326463
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/29/2020 - 05:32 नवीन
Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 07/29/2020 - 08:08 नवीन
मस्त खुसखुशीत विडंबन! दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा