Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तुझी वाट

च — चांदणशेला, गुरुवार, 07/23/2020 - 13:30
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी चोरपावलाने हळूच तू येऊन जा पाखरांचे उदास सूर घेऊन जा जाग्या झाल्या भोवती रानसावल्या आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2262 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा गुरुवार, 07/23/2020 - 14:27 नवीन
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन वा अप्रतिम.. लिहीत रहा.. वाचत आहे..
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Fri, 07/24/2020 - 08:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/24/2020 - 11:05 नवीन
"तुझी खाट" असे विडंबन लिहिण्यास घ्यावे अशी पोपशास्त्री किंवा पैजारबुवांना विनंती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा