Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ?

म
माहितगार
Tue, 07/21/2020 - 13:27
🗣 12 प्रतिसाद
जुलै महिन्यापासून कोविड-१९ला कव्हर देणार्‍या अजून हेल्थ इंश्युरन्स पॉलीसी येणार अशी बातमी वाचल्याचे आठवते . एका खासगी हॉस्पीटलने कोविड टेस्टचा रिझल्ट सांगण्याआधी इंश्युरन्स आहे का असा प्रश्न विचारल्यासा अनुभव लेख मिपावर आलेला आहे तेव्हा कोविड-१९ला कव्हर देणार्‍या इनश्युरन्स पॉलीसीं बद्दल जाणकारांनी माहिती द्यावी या निमित्ताने माहिती आअणि अनुभवांची चर्चा व्हावी म्हणून हा धागा * कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ? * ऑनलाईन दुवे * तुम्ही स्वतः हेल्थ इन्शुय्रन्स एजंट असल्यास प्रतिसादात तसे लिहुन ठेवावे * इन्श्युरन्स ऑनलाईन न घेता एजंट मार्फत घेण्याचे काही फायदे असतात का? * अमुक तमुक गोष्टीसोबत हेल्थ इनश्युरन्स फ्री अशा काही स्कीमही आहेत का ? असतील तर त्यांचा कितपत उपयोग होतो? * अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5986 views

🗣 चर्चा (12)
स
संजय क्षीरसागर Tue, 07/21/2020 - 20:05 नवीन
भस्त्रिका !
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 07/24/2020 - 14:50 नवीन
मला तर माझ्या स्टार हेल्थच्या जुन्या मेडिक्लेम मध्येच कोविड साठी सोय करून दिली गेली आहे. एकही पैसा नविन प्रीमियम भरायची गरज पडली नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/24/2020 - 15:10 नवीन
हे तुम्ही सांगितल्यावर केले की सगळ्यांनाच हा फायदा मिळाला आहे?
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 07/25/2020 - 10:47 नवीन
मला सांगायची गरजच पडली नाही. सर्वच इन्शुरन्सधारकांना मेल मार्फत माहिती दिली गेली.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/27/2020 - 20:18 नवीन
स्टार हेल्थकडून मला असा काही ईमेल नाही आलाय अजून
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 07/24/2020 - 16:23 नवीन
हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे यात सर्व व्हायरल आजार कव्हर आहेत. भविष्यातील सुद्धा
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sat, 07/25/2020 - 04:35 नवीन
युनायटेड चा कोरोना कवच
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 07/25/2020 - 10:03 नवीन
https://www.business-standard.com/article/pf/irdai-asks-health-insurance-firms-to-offer-medical-cover-for-coronavirus-120031100546_1.html
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 07/26/2020 - 08:49 नवीन
आपण दिलेली लींक मार्च महिन्यातील दिसते. मला वाटते जुलै नंतर अद्ययावत पॉलीसी पर्याय उपलब्ध होतील असे वाचून होतो म्हणूनच धागा काढला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 07/26/2020 - 11:02 नवीन
ती लिंक देण्याचे कारण हे आहे कि सरकारने चालू असलेल्या पॉलिसी मध्येच लोकांना कॉव्हिडचे उपचार उपलब्ध करून द्यावे असा आदेश दिला आहे. तेंव्हा ज्यांची आरोग्यविमा पॉलिसी आहे त्यांनी ती चालू ठेवावी
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 07/27/2020 - 08:11 नवीन
एका विमा कं. ने खास कोव्हिड साठी एक विमा काढला आहे असे एक जण सांगत होता. जर एखाद्या कडे असलेला आरोग्यविमा कोव्हिड कव्हर करत असेल तर हा खास कोव्हिड चा आरोग्यविमा घेणे उचीत होईल का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 16:13 नवीन
कोव्हीड साठी जर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागले तर हा खर्च ५-६ लाखापर्यंत जाऊ शकतो. एवढा जर आपला आरोग्य विमा असेल तर गरज नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा