Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

म — माहितगार, Sun, 07/12/2020 - 08:47
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल तरीही प्रश्न शिल्लक रहातो सगळे नोकर चाकर व्यवस्था असून कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ? प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ? केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? . . . . . . * अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2730 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Tue, 07/14/2020 - 13:14 नवीन
करोना झाल्यावर देखील अभिताभ ट्विट करत असतो, सगळे कसे सेवा करतात त्याचे गुणगाण करत असतो, खरचं आजारने ग्रस्त व्यक्ती का असा वागत असतो, किती बिल झाले हे तो थोडीच लोकांना सांगणार असतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा