Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पांडे

M
mrcoolguynice
Mon, 07/06/2020 - 07:28
🗣 9 प्रतिसाद
सत्यघटनेवर आधारित ... दोन वर्ष्यापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे काही थोडीशी मोठी रोख रक्कम होती, म्हणून रिक्षेवाल्याने सांगितलेल्या अव्वाच्यासव्वा भाड्याला हो म्हणून, रिक्षा केलेली घरी जाण्यासाठी. प्रचंड ट्राफिकमधून रिक्षाने घरी चाललो होतो, रिक्षावाला भैय्या होता, बहुदा तो माझ्या बद्दल निश्चिन्त असावा, कारण रिक्षा चालवताना, मोबाईलला त्याने आपल्या मुंडीची कानाकाडाची बाजू व खांदा याच्या चिमटीत पकडले होते. व तो समोरच्याला (त्याच्या गावावरून नुकताच पुण्यात पॉटपाण्यासाठी बोलावले असावे असा माझा कयास) फुल्ल फंडे सल्ले देत होता. कोणीतरी सक्सेना नामक व्यक्तीच्या घरी विमाननगर येथे एक पूजापाठ (त्याचा शब्द) साठी ऑर्डर पूर्ण करायची होती त्याला. (म्हणजे तो रिक्षाचालक कम पुरोहित सर्व्हिस देत असावा. हाही अस्मादिकांचा कयास ) अरे अजय, सुनो वो सक्सेनाजी है ना, अरे वोही कायस्थ अफसर है ना, उनके घर में पूजापाठ कारवाना था, अभी हमको दुसरी तरफ का ट्रिप मिला है, तुम जाओ,हमको देर लगेगी, उधर जाके पूजा पाठ कारवाना, बोलना बडे भैय्या दुसरी जगह गये है पूजापाठ करवाने, उनको देर लगेगी. और सुनो हम अभी अपना मोबाईल बंद राख रहे है, तुम्हारा नंबर उनको दिया है. समझे ... हा और एक बात ... वहा जाके ज्यादा बतियाना मत. और सुनो , वहा जाके अपना नाम अजय पांडे बताना .. गल्तीसे अजय सिंग बोल दोगे हमको बहुत दिक्कत होगी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6230 views

🗣 चर्चा (9)
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 07:54 नवीन
सत्य शशक अशी स्पर्धा भरवावी का? कृहघ्या.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/06/2020 - 09:25 नवीन
दुसऱ्या राज्यातील लोक जास्त करून उत्तर आणि पूर्व भारतील ह्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. अगदी शिक्षण पासून अगदी, नाव आणि पत्ता पण ह्यांचा चुकीचं असतो . घरातील काम करणाऱ्या maid bangal मधून पुणे मुंबई सारख्या शहरात पसरल्या आहेत त्यांची संघटित योजना असते . तिथे पूर्ण प्रशिक्षण देवून इथे पाठवले जाते. काही प्रसंग घडला तर काय उत्तर द्यायची ह्याची उजळणी झालेली असते. एक नोकरी ला लागली की स्वतः ची ओळखीची आहे सांगून त्याच संघटनेतील दुसरी ला कामाला लावले जाते ते पण बिलकुल ओळख नसताना. काही अप्रिय घटना घडल्या की कोणाचेच नंबर लागणार नाहीत आणि adress pan चुकीचे आहेत हे माहीत पडेल.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/06/2020 - 10:10 नवीन
अगदी शिक्षण पासून अगदी, नाव आणि पत्ता पण ह्यांचा चुकीचं असतो .
जात, धर्म पण ह्यांचा चुकीचं असु शकतो ? म्हणजे एखादा हिंदू म्हणवून घेत असेल तर तो नसूही शकतो ... ????
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:11 नवीन
तुमच्यापासून सुरुवात करूया. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/06/2020 - 13:52 नवीन
या भेटायला एकदा , मग तपशीलवार बघूया .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 15:21 नवीन
अश्लील! अश्लील!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/06/2020 - 15:04 नवीन
कूनागा, मी ऐकलंय की राजा राममोहन रॉय, रवीन्द्रनाथ टागोर यांचे पूर्वज असेच दलबदलू हिंदू होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/06/2020 - 15:57 नवीन
घरात रोज पुजा करण्यासाठी हुशार पंडित ची नेमणूक एका व्यक्ती नी केली होती. तो पंडित बिहार चा. बरेच वर्ष त्या घरात पूजा करण्याचा जॉब करत होता. एकदा घराच्या मालकांना काय हुक्की आली माहीत नाही.पूजा आटोपून निघालेल्या पंडित ना त्यांनी थांबवले आणि विचारले . पंडित जी आज कोणती तारीख आणि साल आहे. पंडित जी नी इंग्लिश कॅलेंडर ची तारीख आणि साल सांगितले मालकांनी विचार हिंदू कॅलेंडर नुसार सांगा. पंडित जी गडबडले त्यांना काही सुचेना शेवटी पंचांग बघून सांगतो हे उत्तर दिले. परीक्षा संपली. पंडित नापास.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/06/2020 - 16:06 नवीन
चिटिंग है ये, चिटिंग चिटिंग चिटिंग Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा