Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सुशांत

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 06/25/2020 - 15:56
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ... रडलो होतो झगमगताना पायतळीच्या अंधारी... तगमगलो होतो बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो श्रेयस प्रेयस तुंबळात.. सापडलो होतो रुजताना उन्मळलो... का मी किडलो होतो?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4303 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा गुरुवार, 06/25/2020 - 16:46 नवीन
बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो भारी
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 06/25/2020 - 16:58 नवीन
शेवटच्या दोन ओळी अगदी प्रभावकारक.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 06/26/2020 - 06:23 नवीन
शेवटच्या दोन ओळीं कडक पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 06/26/2020 - 08:01 नवीन
अनंत यात्री, जबरदस्त! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 06/26/2020 - 06:59 नवीन
कविता अर्थातच आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 06/26/2020 - 12:52 नवीन
सुचण्याची वेळच आली नसती तर..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा