Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

असा भास होतो

म — मनोज, Sat, 06/20/2020 - 10:56
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो असे कुणी का इतके आवडावे जो जीवनाचा खरा ध्यास होतो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2621 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sun, 06/21/2020 - 15:51 नवीन
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो मस्त
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Sun, 06/21/2020 - 16:00 नवीन
स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो इथे जरा बदल केला तर मीटर मध्ये फरक नाही पणा ऐकायला बरं वाटतं बघा स्मरतो गजरा केसात माळलेला मोगरा कसा माझा श्वास होतो आणि ही ओळ मस्ता आहे. कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो
  • Log in or register to post comments
म
मनोज Mon, 06/22/2020 - 08:45 नवीन
धन्यवाद योग्य बदल सुचवला आहे !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/22/2020 - 20:26 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 06/22/2020 - 20:59 नवीन
उत्तम प्रयत्न! लिहीत रहा,लेखनात सफाई येत राहील. >>>डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो>>>हा छान झाला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा