Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2020 - 09:07
💬 18 प्रतिसाद
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. एक फरक इतकाच राहील की हे प्रत्येक एपिसोडमधले अभिवाचन येथे लिहिलेल्या भावविश्व मधल्या भाग1,भाग2 नुसार न रहाता.. 15 मिनिटे ते अर्धातास अश्या वेळेच्या हिशेबाने राहील. धन्यवाद. आपलाच:- अतृप्त

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10210 views

💬 प्रतिसाद (18)
क
कंजूस गुरुवार, 06/18/2020 - 11:04 नवीन
वा रे वा! हे सर्वांना पाठवतो. ------------------ एक प्रयोग - तुमच्या भावविश्वाची ( भाग पहिला) युट्युब विडिओ फाइल ३१ MB आहे. (09:48) त्याचा ओडिओ 2.4 MB
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 07:45 नवीन
कं काका धन्यवाद. प्रतिसाद व mp3 बद्दलही.
  • Log in or register to post comments
न
निओ गुरुवार, 06/18/2020 - 11:20 नवीन
  • Log in or register to post comments
न
निओ गुरुवार, 06/18/2020 - 11:29 नवीन
आज आपले दर्शन झाले. तुमची लेखमाला भारीच होती. अभिवाचन उत्तरोत्तर रंगतच जाणार. खूप शुभेच्छा !! तंतूंवर देवता जंतुंसारख्या बसलेल्या असतात... भारी पंच :))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 07:46 नवीन
निओ- मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 06/19/2020 - 07:56 नवीन
मस्त हो आत्मुगुर्जी, दोन्ही भाग छान झाले आहेत. ऐकताना अगदी पुलंची आठवण येत होती. तो मोबाईल आडवा ठेउन शुटींग करता येईल का? म्हणजे आम्हाला मोठ्ठे गुरुजी दिसतील. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 11:37 नवीन
पैजारबुवा - धन्यवाद. पुढचे भाग तसेच येतील.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 06/19/2020 - 14:13 नवीन
निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/19/2020 - 14:19 नवीन
डिजिटल आत्मा डिजिटल गुरुजी डिजिटल मिपा
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 06/19/2020 - 18:45 नवीन
गुर्जी, तुमच्या चष्म्यावर समोरच्या लॅपटॉपचे प्रतिबिंब हलताना दिसतंय त्यामुळे तिकडे लक्ष वेधले जाते. शक्य असेल तर चष्मा काढून किंवा प्रिंट करून कागद समोर ठेऊन करता येईल का? दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमीत कमी ठेऊन चेहेऱ्यावर येईल असा अजून एक दिवा लावणे. कॅमेऱ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट असला की मग व्हिडिओ चांगला विश्वासार्ह वाटतो.
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Fri, 06/19/2020 - 18:54 नवीन
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप चे फॉरवर्ड्स इथेही मिळू लागले!? क्रांतिच झाली म्हणायची!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 20:17 नवीन
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सपच्या सारखे मळमळजन्य प्रतिसाद इथेही मिळू लागले!? Image removed.वांतीच झाली म्हणायची!
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Sat, 06/20/2020 - 05:28 नवीन
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 06/19/2020 - 18:56 नवीन
छानच झालेत व्हिडीओ. व्हिडिओसाठी लेखात केलेले बदल समयोचित. आवाजातील चढ उतार सुद्धा मस्त. एक छोटी विनंती : मोबाईल किंवा संगणक जे काही रेकॉर्डिंगसाठी वापरलं आहे त्याच्या मागे लिखाणाचा कागद ठेवता येईल का? म्हणजे दर्शकांशी थेट संवाद आहे असे वाटेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 20:31 नवीन
@जव्हेरगंज निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!! >>> मनःपूर्वक धन्यवाद . Image removed. @पैलवान डिजिटल आत्मा >> Image removed. डिजिटल गुरुजी डिजिटल मिपा >>> डिजिटल धन्यवाद . Image removed. @ मनो,सौंदाळा >>> मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बदल आवश्यक आहेत. ते मी नक्कीच करेन Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Sat, 06/20/2020 - 05:29 नवीन
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/20/2020 - 05:42 नवीन
एकच लंबर गुरुजी. तुमचे प्रसन्न आविर्भावात दर्शन झाले. छान वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/20/2020 - 09:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा