Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आणि आत एक पाऊस..

प — पाटिल, Sun, 06/14/2020 - 10:13
हवा कुंद झालीय. आभाळ गच्च भरून आलंय. आणि तुझ्या विरहात, मी कातर झालोय sss. छ्या! काय फालतूगिरीय ही ! त्यापेक्षा हवा बेफाम झालीय आणि कुत्र्यांना सीझनची चाहूल लागलीय, असं बोला. थेट. मुद्द्याचं. रिमझिम पाऊस आणि ओल्या मातीचा सुवास. छि: छि: छि: हे तर अगदीच टुकार झालं. चावून चोथा... थू: बरं मग पावसाळी गझला, निदान मेघमल्हार तरी?? आता मात्र हद्द झाली..! चला फुटा इथून. बाहेर एक पाऊस. वेड्यासारखा. उभा-आडवा. रपारप. दणादण. आणि आत एक पाऊस स्मूथ. घनदाट. ऊबदार. कनवाळू. मेलॅन्कोलीक. हलका हलका असलं काही असेल तर सांगा..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3159 views

💬 प्रतिसाद
अ
अनन्त्_यात्री Sun, 06/14/2020 - 11:25 नवीन
ओळखीचा वाटला. आवडलं मुक्तक!
  • Log in or register to post comments
प
पाटिल Sun, 06/14/2020 - 13:15 नवीन
@अनन्त_यात्री ....धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/14/2020 - 14:13 नवीन
आणि आत एक पाऊस स्मूथ. घनदाट. ऊबदार. कनवाळू. मेलॅन्कोलीक. हलका हलका
ह्या ओळी छान आहेत खुप..
  • Log in or register to post comments
प
पाटिल Sun, 06/14/2020 - 18:33 नवीन
@ गणेशा.. धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/15/2020 - 04:53 नवीन
च्यायला, आधी मी मेकॅनिक वाचले, काही टोटल लागेना, मग परत वाचले तर मेलॅन्कोलीक., मग त्याचा अर्थ शोधला अन मग कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/15/2020 - 07:17 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/15/2020 - 20:25 नवीन
शेवटचा पॅरा आवडला!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/16/2020 - 04:32 नवीन
मस्त . झकास आहे मुक्तक
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा