Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

फुलपाखरू

म — मन्या ऽ, Tue, 06/09/2020 - 05:52
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5577 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Tue, 06/09/2020 - 14:51 नवीन
फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे
खूपच छान कविता.. जैसे सादगी हि सुंदरता...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 06/10/2020 - 08:15 नवीन
सोने तापवल्यावर शुद्ध होत जाते. मनाच्या फुलपाखराचेही तसेच आहे हे छान समजावून दिले!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 06/10/2020 - 22:51 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 06/11/2020 - 06:57 नवीन
कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 06/13/2020 - 15:00 नवीन
गणेशदा, पाभे, कोस्तुभ, संदीप, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :) वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
प
पाटिल Fri, 06/26/2020 - 21:40 नवीन
मनाच्या फुलपाखराची पंखलिपी आवडली..:-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा