Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गाण्यास पावसाच्या...

स — सत्यजित..., Mon, 06/01/2020 - 14:52
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! होतील बघ सुरंगी लाजून गाल हे भेटीत पावसाच्या हाती मशाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! शिणतीलही जराश्या गजर्‍यातल्या कळ्या तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे! —सत्यजित

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15882 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Mon, 06/01/2020 - 15:51 नवीन
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! वाह.. निव्वळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/01/2020 - 22:16 नवीन
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! वा वा, खूप छान.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 06/02/2020 - 06:15 नवीन
वाह! क्या बात है!
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच Tue, 06/02/2020 - 06:16 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/02/2020 - 06:49 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 06/02/2020 - 08:44 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 06/02/2020 - 14:13 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 06/02/2020 - 14:24 नवीन
आवडली रचना. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 06/03/2020 - 08:23 नवीन
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा... ह्या सांज गारवा अल्बमधल्या गाण्याची चाल याही रचनेला फिट्ट बसतेय. मस्त वाटतेय गुणगुणायला. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/02/2020 - 21:43 नवीन
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे भेटीत पावसाच्या हाती मशाल दे! मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 08:11 नवीन
क्या बात है. रचना एकदम खास, आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 06/04/2020 - 16:00 नवीन
चिंब भिजलो वाचून. व्वा!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Fri, 06/05/2020 - 00:03 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 06/05/2020 - 04:22 नवीन
वर्षभराहून अधीक वेळ लेखन-विश्रांतीनंतर पोस्टलेलं हे नवखंच लेखन! आपण सर्वानी भरपूर दाद दिली,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/07/2020 - 12:55 नवीन
कुर्निसात !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sun, 06/07/2020 - 23:04 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/11/2020 - 18:44 नवीन
वाह! ब-याच कालानंतर वाचायला मिळाली तुमची कविता!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 08:57 नवीन
धन्यवाद प्राची!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा