Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

[शतशब्दकथा] Everything is fair in business and politics

S
SaurabhD
गुरुवार, 05/21/2020 - 06:32
💬 4 प्रतिसाद
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा खरंच पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ... ------------------ प्रोजेक्ट डेमो नंतर काही काळाने ... "मानलं तुम्हाला डॉक्टर, खरंच जबरदस्त आहे तुमचं डिझाईन. तुमचा विशेष सन्मान केला जाईल ... गुप्तपणे ..." "थँक्यू सर ..." "तुमच्या औषधाने पण चोख काम केलं आहे." "थँक्यू सर ... पण आपण ते औषध इतर देशांना का नाही विकत ? आपल्या देशाला खूप आर्थिक फायदा होईल ..." "तुम्हाला म्हणून सांगतो डॉक्टर, जगात दोन भाग आहेत. एक शत्रू आणि दुसरा बाजारपेठ. ... औषध तेव्हाच बाजारात आणायचं जेव्हा शत्रू पूर्णपणे कोलमडले असतील आणि बाजारपेठ इतकी भेदरलेली असेल की आपण सांगू त्या किमतीला औषध विकत घेतलं जाईल" "आणि मित्र ... ?" "राजकारणात कोणी मित्र नसतो डॉक्टर, काही लोक कधीकधी फायदेशीर असतात इतकंच !"

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2284 views

💬 प्रतिसाद (4)
आ
आयर्नमॅन गुरुवार, 05/21/2020 - 08:06 नवीन
अलबर्ट आइन्स्टाइन
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 05/22/2020 - 11:59 नवीन
खरच असेल असं?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 05/23/2020 - 18:23 नवीन
सो ट्रू!!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 05/25/2020 - 18:13 नवीन
सिक्वेल पण छान झालाय
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा