Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

त्या स्वप्नांना..

म — मन्या ऽ, गुरुवार, 05/14/2020 - 23:20
त्या स्वप्नांना.. काय करु? समजत नाही. मनास माझ्या मी कसा आवर घालु? हे मज आता उमजत नाही.. झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती काही श्रावणातल्या पावसाची तर काही बहरलेल्या वसंताची.. झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती घोटभर चहाची अन् भरपुर गप्पांची झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती शरदातल्या चांदणरातींची हेमंतातल्या ऊबदार रजईतली पण झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी चेतवाया जात नाही... - दिप्ती भगत (१५मे,२०२०)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4526 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Fri, 05/15/2020 - 08:40 नवीन
सुरेख रचना
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 05/15/2020 - 16:01 नवीन
स्वप्न आहेत ती काही श्रावणातल्या पावसाची तर काही बहरलेल्या वसंताची.. स्वप्न आहेत ती घोटभर चहाची अन् भरपुर गप्पांची स्वप्न आहेत ती शरदातल्या चांदणरातींची हेमंतातल्या ऊबदार रजईतली काय तरल.. वा
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 05/16/2020 - 18:41 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/16/2020 - 21:29 नवीन
दिप्ती मस्त
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 05/22/2020 - 12:12 नवीन
प्रचेतस, गणेशदा, जव्हेरगंज, प्रिती-राधा, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा