Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[कविता' २०२०] - आस

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 05/09/2020 - 17:19  ·  स्पर्धा
स्पर्धा

आस




अशाच या कातरवेळी निशब्द असावा आसमंत सारा त्यासमयी रवि तु क्षितिजाच्या कुशीत निजावा रवि तुज निजवताना वारा ही गाई झुळझुळ गाणे ती लुकलुकणारी चकोर ही बघ तुज कथा सांगे अशाच एका कातरवेळी बघ. कोण पणती त्या तुळशीसमोर लावे मंद अश्या त्या प्रकाशात माझा ऊर भरुन वाहे तेव्हा दुरवर कोठेतरी मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा 'आस' लागे मनास कान्हा तसाच ऐकु येईल का रे मज एक दिन तुझा मधुर पावा..


वाचनखूण लावा
| 7944 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 7944 views

क
कौस्तुभ भोसले Sat, 05/09/2020 - 20:45 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 10:05 नवीन
अशाच एका कातरवेळी बघ. कोण पणती त्या तुळशीसमोर लावे मंद अश्या त्या प्रकाशात माझा ऊर भरुन वाहे
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले ... मस्त.. +१
  • Log in or register to post comments
C
Cuty Sun, 05/10/2020 - 13:45 नवीन
+1
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 05/10/2020 - 16:21 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 05/10/2020 - 18:18 नवीन
+१ मस्त
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Tue, 05/12/2020 - 15:40 नवीन
+१ सुंदर
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/17/2020 - 09:03 नवीन
+१ सं - दी - प
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 05/25/2020 - 09:39 नवीन
मन्या , कविता आवडली. पुलेशु
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/25/2020 - 16:32 नवीन
सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद! :) वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ गुरुवार, 05/28/2020 - 03:14 नवीन
कृपया असे वाचावे. लुकलुकणारी चकोर ऐवजी लुकलुणारी कोर असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा