Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा

क — कौस्तुभ भोसले, Sat, 05/09/2020 - 09:08
असा एक शत्रूच खुद्दार व्हावा. पुरावा परंतू न गद्दार व्हावा. अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची. उभ्या आसमंतात उद्धार व्हावा. कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा. उभा श्वास माझा ग मंदार व्हावा . कशाला कुणाची करावी अपेक्षा. स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा. तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी . नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा . -कौस्तुभ वृत्त - भुजंगप्रयास

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6618 views

💬 प्रतिसाद
स
संजय क्षीरसागर Sat, 05/09/2020 - 10:06 नवीन
कल्पनाविष्कार आणि वृत्ताचा मेळ छान जमलाय!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sat, 05/09/2020 - 10:45 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 05/09/2020 - 11:00 नवीन
आवडले. सं - दी - प
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sat, 05/09/2020 - 11:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 05/09/2020 - 12:01 नवीन
आवडली. स्पर्धेसाठी पाठवायची होती कि. ते भुजंगप्रयास नसुन भुजंगप्रयात आहे.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sat, 05/09/2020 - 12:31 नवीन
भुजंगप्रयात किंवा भुजंगप्रयास दोन्ही शब्द वापरू शकतो आपण
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/09/2020 - 15:33 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sun, 05/10/2020 - 15:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 05/09/2020 - 15:48 नवीन
कशाला कुणाची करावी अपेक्षा. स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा. - - हे कडवे खूप आवडले.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Sun, 05/10/2020 - 15:11 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 20:21 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Mon, 05/11/2020 - 19:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा