Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अस्त

स — सुमित_सौन्देकर, गुरुवार, 05/07/2020 - 19:23
चार दिसांची चहू चिंतने भ्रमितपणाची बहू लक्षणे विषासम त्या प्रवासातले क्षणिक गोडवे अस्त पावले अनाठाई त्या रूचक चिंता स्वप् नसुखांच्या रजई विणता सूर निराळे गवसण्यापरी तारेवरचा नवा डोंबारी नको म्हणाया धजते ना मन धडगत नाही रीते रीते पण बेधुंदपणाचि सूटली आवड दिनपणाचि जूडली कावड क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा नको जपाया स्वप्नांच्या लाटा अधांतरी क्षितिजाच्या मागे विझून गेले लख्ख पोरगे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2037 views

💬 प्रतिसाद
म
मन्या ऽ गुरुवार, 05/07/2020 - 19:58 नवीन
परत परत 5-6वेळा वाचली तुमची कविता.. तरीही पुर्णतः समजली नाही.. अस वाटतंय.. वाचनखुणेत ऍड करते.. निवांत असताना परत वाचेन!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ गुरुवार, 06/11/2020 - 10:33 नवीन
कवितेत निराशेचा सुर लागलाय.. (परत वाचली.. आणि नीट समजुन घेता आली.. मी मागे कदाचित गडबडीत वाचली असावी..)
  • Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर Sat, 07/18/2020 - 19:56 नवीन
कवितेच्या नावातच निराशा दडलीय... आशेचा किरण पाठीशी ठेवून.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा