Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोकोनट-चॉकलेटच्या वड्या.

श
शितल
Mon, 11/17/2008 - 16:36

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6115 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 11/17/2008 - 16:38 नवीन
झटपट आणि मस्त!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/17/2008 - 16:39 नवीन
दिसताहेत वड्या. फोटो छान. करून बघायला पाहिजेत. रेवती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 11/17/2008 - 16:47 नवीन
च्यायला दिवसेंदिवस आमचे फ्रस्ट्रेशन वाढत चालले आहे ... करता आणि खाता (घरापासुन / देशापासुन दुर असल्याने ) तर काही येत नाही, नुसते फोटो पाहुन जीव तुटतो ... असो. पाककृती चांगली असेलच त्यात वाद नाहीच ... पण "फोटो" अक्षरशः जीवघेणे आहेत, जबरदस्त !!!! आज रात्री जेवण हे फोटो पहातच करावे लागणार, ४ घास जास्त जातील ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 16:55 नवीन
अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे वडी ही... जबर्दस्त फोटो.. लगे रहो शितल... शाब्बास! (आता हीला घरी बोलवावं आणि येताना या वड्या करून आण म्हणून सांगावं. ;) ) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/17/2008 - 16:57 नवीन
प्राजु, उद्या वड्या तुझ्या घरी पोहचत आहेतच :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 18:06 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 18:19 नवीन
आता हीला घरी बोलवावं आणि येताना या वड्या करून आण म्हणून सांगावं.
मी पण आसंच म्हणतो ... माझ्यापण घरी वड्या पोचव गं ... - (हावरट) टारूबाळ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/17/2008 - 17:00 नवीन
शीतल, वड्या मस्तच दिसताहेत. फोटो तर लय भारी.. नक्की करुन पाहिन. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 18:21 नवीन
नक्की करुन पाहिन.
तुम्ही पहा ... आणि पाहून झालं की प्रामाणिकपणे अफ्रिकेत कुरियर करा स्वाती तै ... प्लिज :) --(डबल हावरट) टारूबाळ
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 11/17/2008 - 17:06 नवीन
शीतल, वड्यांची पाकृ एकदम मस्त दिसते आहे. आणि फोटोही छान दिसतो आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 17:52 नवीन
वाव .... तोंडाला (भरपेट जेवल्यावर) पाणी सुटत आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 11/17/2008 - 18:40 नवीन
वॉव.. काय सुरेख आहेत या वड्या! नक्कीच करणार ! भार्री पाककृती शितल! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 19:09 नवीन
हम्म.. वड्या छान वाटताहेत.. आंबा घातलेल्या नारळाच्या वड्या आणि बेसनाच्या वड्या आम्हाला फार प्रिय आहेत.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Tue, 11/18/2008 - 05:11 नवीन
खुपच छान आहेत वड्या..दोन कलर मध्ये तर एकदम मस्त दिसत आहेत. नक्कि करुन बघणार..:)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 05:17 नवीन
कोकोनटला बहुतेक खोबरे (वाळल्यास) अथवा नारळ (ओला असल्यास) म्हणतात ना ? खुलासा व्हावा. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Tue, 11/18/2008 - 05:25 नवीन
मराठित कोकोला कोकोच म्हणत असावेत आणि नट म्हणजे इथे तुम्हि काहिहि घेऊ शकता ..बदाम किंवा काजु थोड्क्यात ह्या कोको काजु वड्या आहेत..
  • Log in or register to post comments
र
राजा ची रानी Tue, 11/18/2008 - 05:52 नवीन
छान आहे ......... आनि पध्त पन बरोबर आहे. पन्.....ह्याला ना "चोकलेट्-रोल " असे म्हनतो.आनि हा रोल तयार झल्यावर फ्रिज पेकशा फ्रिजर मधे ठेवला तर आनखी छान पने पिस करता येतिल. अनि पुरन हातने लावावे म्हन्जे हवे तसे जम्ते आनि सगलिकडे एक सारखे लागते. तशि नविन आहे मि.... मि पा वर म्हनुन स्माएल फेस कुथे आहे ते माहित नाहि. पन छान आहे हि रेसिपि.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 11/24/2008 - 09:10 नवीन
ए मस्त आहे गं......!! झटपट आणि सोप्पी पद्धत :) आणि दिसताहेत किती छान !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 11/24/2008 - 09:36 नवीन
मस्तच शितल. वड्या एकदम भारी दिसताएत आणि सोप्याही आहेत. करून बघीन आता.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 11/24/2008 - 13:54 नवीन
वड्या आवडल्यचे कळविल्या बद्दल सर्वाचे मनःपुर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा