Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्पर्धेनंतरची शशक : निरपराध

ग
गामा पैलवान
गुरुवार, 04/30/2020 - 22:29
💬 12 प्रतिसाद
"आई, कधी येणार बडोदा?" "निघेल गाडी लगेच." "कंटाळा आला या प्रवासाचा! राम उगीच गेला होता अयोध्येबाहेर." "बाळ, असं म्हणू नये." "का नको? अयोध्येतच राहिला असता तर लोकांनी त्याचं मंदिर बांधलंच नसतं ना तिथे. मग आपल्याला एव्हढं दूर जायला लागलं नसतं." "अरे, त्याच्या वडलांनी आज्ञा होती वनवासात जायची. शिवाय राक्षस ऋषीमुनींना त्रास द्यायचे ते वेगळंच." "आपण बडोद्याहून अयोध्येत मंदिर बांधायला जायचंच कशाला?" "कळेल तुला मोठं झाल्यावर!" "पण निरपराध्यांना कशासाठी त्रास द्यायचा? राक्षसांना कसला आनंद मिळतो?" "कळेल तुला मोठं झाल्यावर!" "निरपराध्यांना कसं वाटंत असेल?" "कळेल तुला मोठं झाल्यावर!" "आई, बडोदा कधी येणारे?" "आताच तर गाडी निघालीये. बघ कोणतं गाव गेलं ते!" "गो----ध----रा!" --------------------------- वाचकहो, कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. साहित्य संपादकांनी ही कथा शशक स्पर्धेत स्वीकारली नाही. मात्र ही मिपावर वा अन्यत्र स्वतंत्रपणे प्रकाशित केलेली चालेल म्हणून सांगितलं. म्हंटलं स्पर्धा संपू दे. आ.न., -गा.पै.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4437 views

💬 प्रतिसाद (12)
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 05/01/2020 - 05:28 नवीन
+1
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतु हिरवा Fri, 05/01/2020 - 07:10 नवीन
अस्वस्थ करणारी
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Fri, 05/01/2020 - 14:05 नवीन
+१
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 05/01/2020 - 14:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 05/02/2020 - 03:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 05/02/2020 - 03:49 नवीन
बडोदा, अयोध्या आणि कळेल तुला मोठं झाल्यावर वाचल्यानंतर अंदाज आलाच. कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 05/03/2020 - 10:22 नवीन
अमरेंद्र बाहुबली, ऋतु हिरवा, समाधान राऊत, यश राज, चामुंडराय व सौंदाळा, तुम्हां साऱ्या प्रतिसादकांचे आभार! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
य
योगेश कोलेश्वर Fri, 01/15/2021 - 06:12 नवीन
"गो........ध.....रा....." काटा आला अंगावर.......
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/15/2021 - 07:00 नवीन
अस्वस्थ
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 01/15/2021 - 10:05 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/15/2021 - 10:32 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/15/2021 - 15:20 नवीन
योगेश कोलेश्वर, मुक्त विहारि, शा वि कु व चौथा कोनाडा, तुम्हां साऱ्या प्रतिसादकांचे आभार! आ.न., -गा.पै. तळटीप : अचानक कथा वर आल्याचं पाहून नवल वाटलं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा