मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख - DRAFT
मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

नमस्कार मंडळी, लॉकडाऊनच्या कठीण काळात आपण पहिल्यांदाच काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. आपण भरभरून प्रतिसाद दिलात. याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. एकूण ६३ कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या. पहिल्या पाच कविता विजेत्या म्हणून घोषित करण्याचा विचार होता. मात्र एकूण आठ दहा कविता समान गुणांमुळे पहिल्या पाचात घेणे अशक्य होऊन बसले. तेव्हा पहिल्या तीन कविता विजेत्या म्हणून घोषित करत आहोत. कवितांवर लॉकडाऊनचा फारसा प्रभाव आढळून आला नाही. कदाचित लोक आता लॉकडाऊनला सरावले असतील. अत्यंत उत्कृष्ट रचना यावेळेस वाचायला मिळाल्या. 'मी-वंदना' यांच्या दोन्ही कविता पहिल्या पाचामध्ये आहेत. त्याचे विशेष अभिनंदन. असेच वेगवेगळे उपक्रम यापुढेही येत राहतील. तेव्हा मिपावर सक्रिय राहून आस्वाद घ्या. पहिल्या तीन विजेत्या कविता पुढिलप्रमाणे :
| मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल | |||
| स्थान | शीर्षक | लेखक | |
| प्रथम | तृष्णा | प्राची अश्विनी | |
| द्वितीय | आई | तिरकीट | |
| तृतीय | कोऽहम् ? | मी-वंदना | |


💬 प्रतिसाद
(3)
ज
जव्हेरगंज
Mon, 05/11/2020 - 14:22
नवीन
✍ यांचे सर्व लेखन
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Mon, 05/11/2020 - 14:16
नवीन
नमस्कार
टेस्ट
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 05/13/2020 - 21:52
नवीन
सुटकेस १सुटकेस २सुटकेस ३सुटकेस ४सुटकेस ५सुटकेस ६सुटकेस ७
- Log in or register to post comments