अंताक्षरी
अंताक्षरी 1
सिग्नल ला भिक मागण्या-या 5
वारक-याला मी म्हणालो, 8
तुकोबा म्हणतात, 10
"भिक्षापात्र अवलंबीणे, 12
जळो जिणे लाजिरवाणे" 15
वारक-याने काठी उंचावली, 18
"नाठाळाच्या माथी, 20
हाणू काठी" 22
मी :ठेविले अनंते तैसेची रहावे 27
चित्ती असो द्यावे समाधान 31
वारकारी : नरा ऐशा मोजोनी 35
माराव्या पैजारा 37
मी : रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग 42
वारकारी : गरुड वाहन कासे पीतांबर , 47
काय महिमा वर्णूं त्याची 51
मी : चंदनाचे हात पाय ही 56
चंदन, परिसा नाहीं हीन 60
कोणी अंग . 62
वारकारी : गांजियेलों 64
तुझ्याघरीं, मागायास गेलों 67
शिदोरी , तुजविणें ते नेदी कोणा 72
सांगतां खुणा जिवें गेलों 76
मी : लोका सांगे तत्वज्ञान 80
आपण कोरडा पाषाण 83
बायको: (वैतागून) 85
लांबला अंताक्षरी खेळ 88
फार गेला इथे वेळ 92
झाला तो ग्रीन सिग्नल 96
आवली म्हणे लवकर चल 100
💬 प्रतिसाद
ग
गणेशा
Tue, 05/12/2020 - 21:02
नवीन
निव्वळ अप्रतिम 102
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
गुरुवार, 06/04/2020 - 19:24
नवीन
धन्यवाद गणेशा जी.
- Log in or register to post comments