Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

[शशक' २०२०] - लक्ष

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Sun, 04/26/2020 - 12:39  ·  स्पर्धा
स्पर्धा

लक्ष

"खाड खाड खाड, इतके दिवस गिरक्या घेतोय. ह्या जुन्या घरात, इतकी वर्षे. कुणी लक्ष ही देऊ नये?"

आवाज इतका वाढलाय, नट ढिला झालाय, दोन आटे राहिलेत फक्त, हे जास्त दिवस चालणार नाही, मोजून दोन आठवडे."

"प्रत्येक यंत्र माणसाशी बोलत असते, वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देत असते. पण माणूस लक्ष देईल तेव्हा ना? नेहमीपेक्षा वेगळा आवाज आला की मशीन मध्ये बिघाल झालाय हे लक्षात यायला हवे. दुर्लक्ष केलं की दुर्घटना घडते.काही वेळा छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळते"

एम्ब्युलन्स येऊन थांबली. रक्ताळलेलं डोकं डॉक्टरांनी तपासलं आणी जाहीर केलं.
शेवटची कुजबुज
"वेळीच लक्ष दिलं असतं तर डोक्यात छताचा पंखा पडून जीव गेला नसता".

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}


वाचनखूण लावा
| 4457 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 4457 views

ज
ज्योति अळवणी Sun, 04/26/2020 - 13:02 नवीन
कथा संकल्पना आवडली म्हणून +1
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 04/26/2020 - 13:02 नवीन
कथा संकल्पना आवडली म्हणून +1
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 04/26/2020 - 13:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sun, 04/26/2020 - 14:05 नवीन
खरी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
म
मीअपर्णा Mon, 04/27/2020 - 04:22 नवीन
ओह
  • Log in or register to post comments
र
रांचो Mon, 04/27/2020 - 13:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
र
रांचो Mon, 04/27/2020 - 13:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 04/28/2020 - 06:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 04/29/2020 - 11:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ल
लोथार मथायस Wed, 04/29/2020 - 20:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... गुरुवार, 04/30/2020 - 03:26 नवीन
लाईक
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 05/02/2020 - 09:01 नवीन
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 39 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा