Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तिखट जाल देहाती खडी बोली /मधाळ अशी उर्दू

च
चौकस२१२
Tue, 04/21/2020 - 07:14
🗣 3 प्रतिसाद
तारिक फतेह आपल्याला कदाचित माहित असतील ( फतेह का फ़तवाह ) ते म्हणजे जर " तिखट जाल देहाती खडी बोली असतील " तर ताहीर गोरा म्हणजे जणू मधाळ अशी उर्दू भाषा.. यांचे अनेक व्हिडीओ आंतरजालावर आहेत , आज हा पहिला https://www.youtube.com/watch?v=FEkUd1UUnfU यात त्यांनी ज्यांची मुलाखत घेतली आहे त्यांनी फार सुंदर पणे हिंदू सहिष्णू आहेत याबद्दल भाष्य केले आहे कोठेही आरडाओरडा नाही मला तर वाटते सगळ्या भारतीय अँकर ना ताहीर गोरा यांचं कडे १० दिवस क्लास ला पाठवलं पाहिजे ...अर्णव गोस्वामी ला खास करून

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2359 views

🗣 चर्चा (3)
क
कंजूस Tue, 04/21/2020 - 07:29 नवीन
मी बातम्या आवाज बंद ठेवून पाहतो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/21/2020 - 08:29 नवीन
? काय कळलं नाही बुवा . ताहीर गोरा जरा कधी कधी खूपच उत्साहात असतात ( हे लवकरच भगवी कफनी घालणार कि काय असते वाटतंय...हाहाहा ) आणि त्यांनी कधी कधी "विरोधी" बाजूचया लोकांना पण बोलवावे चर्चेत म्हणजे जरा समतोल पणा येईल हे हि वाटते . एखादा कर्मठ मुल्ला किंवा मोठ्या मनाच्या अरुंधती रॉय वैगरे पाहिजे मग मस्त फटाके उडतील ...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 04/21/2020 - 07:43 नवीन
ताहीर गोरा म्हणजे जणू मधाळ अशी उर्दू भाषा..
सहमत आहे. यांचे 'TAG TV' हा अधिकृत युट्युब चॅनेल आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा