Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बांद्रे येथील गर्दी conspiracy theory ,दोन्ही बाजू ,केंद्र आणि राज्य

ह
हस्तर
Tue, 04/14/2020 - 19:34
🗣 4 प्रतिसाद
राज्य सरकार १) एवढी गर्दी जमते कशी? पोलीस तर नाक्या नाक्या वर असतात २) abp माझा ने खोटी बातमी दिली तेव्हा कारवाईची अपेक्षा आहे ३) आदित्य ठाकरे ह्यांनीच आधी ट्विट करून सांगितले कि बाहेर राज्यातल्या लोकांना अन्न पुरवू आता म्हणत आहेत रेल्वे सुरु करा केंद्र १) सुरत मध्ये पण गर्दी जमली ,माबो वर एका ठिकाणी म्हटलेय जाळपोळ पण झाली ,का ? २) रेल्वे प्रशासन मधल्या लोकांनी लाऊड स्पीकर वापरून गर्दी हाकलले का ? ३) अच्चनक सगळे भाजप नेते आज बाईट द्याल कसे ? अनुत्तरित प्रश्न १) दोन दिवस आधीच लॉक डाउन वाढणार असे सांगितले तेव्हा हे लोक का नाही आले २) बांद्र्याहून गुजरात ला गाड्या जातात ते पण टर्मिनल आणि स्टेशन वेगळे ह्या लोकांना हे माहीत असायला हवे ३) फक्त बांद्रयाला मजूर लोक राहतात ? ते पण मुख्य मंत्री निवास जवळ आहे म्हणून ,अक्ख्या मुंबईत ? ह्याचा अर्थ अफवा पसरवली आहे abp ने पसरवली म्हणजे बाकी पण न्युज चॅनेल असू शकतात सगळ्यात मुख्य सवाल तिथे सगळे लोक होते एकाला पण हटकून मुलाखत अजून तरी घेतली नाही कि बाबा तू का आला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2947 views

🗣 चर्चा (4)
स
सचिन Wed, 04/15/2020 - 10:47 नवीन
फेसबुकवर चालू असलेली मोहीम कोणाच्याच लक्षात आली नाही ? आजकाल वाईट पोस्ट केली तर लगेच उचलून बदकवतात म्हणे महाराष्ट्रात !
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 04/15/2020 - 10:54 नवीन
फडणवीस सत्तेत असताना "आणीबाणी आली.." इथे पासून ते "असहिष्णुता" वगैरे गोष्टींचा सतत साक्षात्कार होऊन मिपावर नियमीतपणे धागे पाडणारे मिपाकर सध्या सोयीस्कर मौनात गेलेले दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/16/2020 - 14:30 नवीन
अगदी बरोबर बोललात.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 04/15/2020 - 11:59 नवीन
हे ईंद्रा मुळेच श्रीक्रुष्णाला गोवर्धन पर्वत उच्लायला लागला होता. तसेच ईंद्र पद वाचवण्यासाठी काय काय केले होत ह्याच्या कथा हि पुराणात आहेतच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा