मै एक चिराग बन जाऊं
प्रथमता समस्त मिपाकरांची माफी, या अनेक महिन्यांमध्ये मला मिपावर येता आले नाही..लिहिण्याच सोडा काही वाचता ही आले नाही. मागे एकदा सांगितल्या प्रमाणे काम आणि नविन टेक्नॉलॉजी मुळे वेळ मिळणे खुप अवघड आहे, India deserves better चे पण पुढचे भाग लिहायचे राहिलेच आहेत, विषय आहेत पण लिहिन वेळ मिळेल तसे..
तुर्तास एक साधेसे...
कृपया आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला करावी हि विनंती ...
किसीके अंधेरी जिंदगी मे, मै एक चिराग बन जाऊं
धर्म के नाम पे बटे इन्सानियत की, मै रोशनी बन जाऊं
हे भगवान, हौसले को मेरे कर बुलंद इतना की
धुंधले ये बवंडर मे, मै किसी का रास्ता बन जाऊं
-- शब्दमेघ ( गणेशा)
💬 प्रतिसाद
प
प्रचेतस
Mon, 04/06/2020 - 11:32
नवीन
येत राहा रे गणेशा.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 04/06/2020 - 11:46
नवीन
आलम-ए-बेखबरी यूं हो जाये
तेरी नेकी से दर्या भर जाये!
सं - दी - प
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 04/06/2020 - 16:24
नवीन
भारी आहे शेर, आवडला..
धन्यवाद
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Mon, 04/20/2020 - 11:40
नवीन
घरातून निघताना तिथे
बघायचो जथ्थेच्या जथ्थे
आज हरवले कोलाहल सारे
सुने पडले सारे रस्ते
उगवतोय सूर्य नेहेमी
तरीही अंधार दाटला
भविष्याच्या वाटेवरती
कुणी वरवंटा फिरवला ?
घेतला जरी वेध त्याने
धीर धर धुरंधरा
दाटले भीतीचे सावट
व्यापली वसुंधरा
निघू यातून सहीसलामत
नको समजू तू हि सजा
मान तू उपकार त्याचे
कर कुटुंबासमवेत मजा
बघ त्याचे बालपण
शोध त्यात तू स्वतःला
लाव तू खांद्याला खांदा
बरे वाटेल रे तिला
- Log in or register to post comments