Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोरोना गीत

प — प्रकाश घाटपांडे, Sat, 04/04/2020 - 14:50
कोरोना गीत पुरोगामी प्रतिगामी आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भक्त द्वेष्टे आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक सश्रद्ध अश्रद्ध आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक ईश्वर अल्ला आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक फेकु पप्पू आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भारत पाक आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक इटली चीन आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक अम्रिका युरोप आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक मंदीर मस्जिद आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक गरीब श्रीमंत आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक हिंदु मुस्लिम आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक स्त्री पुरुष आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक माणुस प्राणी आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक विज्ञान संशोधन आम्हाला आहे ठाउक पळ रे कोरोना चुणुक चुणुक कवी-आम्ही सोताच!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7408 views

💬 प्रतिसाद
ह
हेमंतकुमार Sat, 04/04/2020 - 15:41 नवीन
छान .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/04/2020 - 17:01 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/04/2020 - 17:07 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/07/2020 - 05:04 नवीन
परेड सावधान! सामनेसे टुणुक टुणुक चलेगा टुणुक टुणुक चल!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 04/08/2020 - 12:31 नवीन
हॅहॅहॅ! बाये मुड टुणूक टुणूक, दहिने मुड टूणुक टुणुक, पिछे मुड टुणुक टुणुक
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/07/2020 - 05:36 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 04/07/2020 - 07:46 नवीन
छानेय!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/08/2020 - 12:51 नवीन
छान कविता प्रकाका !

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/08/2020 - 12:59 नवीन
विज्ञान संशोधन आम्हाला आहे ठाउक पळ रे कोरोना चुणुक चुणुक
>>> उद्या जर "चीनच्या संशोधकानीच करोना विषाणु जैविक शस्त्र म्हणुन विकसीत केला होता" हे सिध्द झाले तर हे विज्ञानाला अगदीच गोड गोड मानणारी माणसं कसली भारी तोंडावर पडतील नै ! एकदम जळगाव जोशी स्टाईल ! मजा येईल =))))
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/09/2020 - 07:01 नवीन
विज्ञानाला नैतिकता व मानवता या मूल्यांची जोड हवीच. अणुशक्ती संहारक म्हणून ही वापरता येते व मानवी जीवन समृद्ध व सुखी करण्यासाठी पण वापरता येते. थोडक्यात विज्ञान संशोधन हे विवेकी माणसाच्या हातात राहिले तर ठिक आहे नाहीतर ते संहारक म्हणून वापरले जाईल. फक्त विज्ञान श्रेष्ठ व बाकी कनिष्ठ असे म्हणणे अविवेकी आहे हे मान्यच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/08/2020 - 13:32 नवीन
व्वा, भारी ! आवडली +१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा