एक व्हायरस साला आदमी को..
ये व्हायरस साला आदमी को
बहुत कुछ सिखाया..
मर्यादा-
श्रध्देच्या,
विज्ञानाच्या,
स्वयंघोषित तज्ञांच्या
अवघडपणा-
जुन्या सवयी सोडण्यातला,
सोप्या गोष्टी करण्यातला,
जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला,
शांततेची सवय करण्यातला,
अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला,
हतबलांच्या तांड्यातील एक असूनही..
विझू विझू आशेवर जगत राहाण्यातला
न जाने ये व्हायरस साला आदमी को...
और क्या क्या सिखायेगा
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 03/24/2020 - 11:02
नवीन
जो पर्यंत जिवन आहे तोवर आशा आहे
आणि जोवर आशा आहे तोवर जिवन आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
द
दीपक११७७
Tue, 03/24/2020 - 17:36
नवीन
आशा आणि ईकिगाई
- Log in or register to post comments