क्लीओपात्रा
क्लीओपात्राच्या सौंदर्याला
सीझरच्या नश्वरतेचा शाप
या भुताटकीच्या जगात
सगळेच हॅम्लेटचे बाप
*
व्हेनीसचे व्यापारी सारे
मासाचे भुकेले
रोमीयोचे शहाणपण
उगाळुन प्यायलेले
*
म्हणुन म्हणतो पोरी
बरे असते स्व:ताला जपलेले
ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे
तारुण्याला हपापलेले..
💬 प्रतिसाद
न
नेत्रेश
गुरुवार, 03/12/2020 - 02:15
नवीन
खल्लास !
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 03/16/2020 - 21:12
नवीन
भारी!
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 03/18/2020 - 12:35
नवीन
गृदेव ,
फक्कड जमलीय
चुकून नजरेतुन सुटलीय
प्रतिसाद बघून शोधू लागलो
क्लिओपात्रा कुठं पेस्तवलीय ?
गृदेव येक देशी क्लिओपात्रा तरी पेस्तवायची
भक्तांनी काय अशीच क्वीता वाचायची
- Log in or register to post comments