HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?
HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?
अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते
२०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले
रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत
मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही
कोणी जाणकार सांगू शकेल ?
ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela