Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तारुण्य पुन्हा जगताना

म — माहितगार, Tue, 03/03/2020 - 07:08
गीत गाऊन रितं होताना विवेक प्रगल्भ निर क्षीर होताना तारुण्यातला अनुभव पुन्हा जगताना रितेपण अधिक मोकळेपणाने भरुन काढताना नेमकं कोण कोण तरुण होत ? कवि, कविचे अनुभव भावना प्रेरणा नी कल्पना की वाचकाची अनुभूती ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4493 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Tue, 03/03/2020 - 07:38 नवीन
हे भारी झालं आहे! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 03/03/2020 - 14:30 नवीन
अनुभूती सगळ्यांनाच येत असावी.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 03/04/2020 - 08:18 नवीन
अगदी ! प्रतिसादांसाठी प्राची आणि संदिप दोघांचेही आभार
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 03/07/2020 - 17:51 नवीन
मागाकाका सुरेख चाललाय कवितांचा प्रवास .. आपल्या गाडीने ट्रक बदललाय कि काय .. पण जे काही स्टेशन येतंय ते जणू भावनांच्या /निसर्गाच्या /कल्पनांच्या /अनुभूतीच्या जवळच जातंय .. नाहीतरी या कोलाहलात आहेच काय .. प्रतिसाद /उपमर्द /मी आणि मीपणा हेच उरलंय.. त्यापेक्षा आपलं हे कल्पनेचं स्टेशन बरं.. कुणी चढलं तर ते आपलं नाहीतर आपणच मालक ... काय बोलताय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/09/2020 - 06:21 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा